ग्रामीणसह दुर्गम क्षेत्रात विस्तारलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी दौ-यांचे प्रमाण वाढणार आहे. उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावपाड्यांना रात्रीबेरात्री भेटी द्याव्या लागणार आहे. ...
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसत्रावरून सध्या विविध वक्तव्य, घडामोडी सुरू आहेत. त्यानंतर मात्र पुन्हा आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी सामान्य ठाणेकर एकवटले आहेत ...
ठाणे महापालिकेने नळजोडणी, पाणीमीटर, मलवाहिन्या आणि पाणीदरवाढीसंदर्भात नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार, पालिकेने अधिकृत केलेल्या एजन्सीकडून स्मार्ट मीटर घेण्याची सक्ती ...
स्वच्छता अॅपच्या सर्व्हेत क्रमांक-१ वर असलेल्या ठाणे महापालिकेची ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१८’ करिता दिल्लीहून आलेल्या पाहणी टीमचे समाधान करताना दमछाक होत आहे. दिल्लीच्या टीमकडे वर्षभर संपूर्ण शहराची स्वच्छता होत असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी, ...
ठाणे : झोपमोड झाल्याचा राग अनावर होऊन गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांना पोलिसांनी शुक्रवारी ठाण्यातून अटक केली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालया ने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती ...
ठाणे : ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणारे नवीन ठाणे हे रेल्वेस्थानक लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. निमित्त ठरले, ते कोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठकीचे. ह ...