ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे. ...
सहा महिन्यांपासून वारंवार नोटिसा देऊनही आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाºया ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्व ...
मालमत्ता आणि पाणीपट्टी वसूलीसाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून यात हलगर्जीपणा करणा-या उपायुक्तांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे. मार्च २०१८ अखेर पाणी आणि मालमत्ता करापोटी २२० कोटींच्या वसू ...
स्मार्ट मीटरच्या मुद्यावरून बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. स्मार्ट मीटरची योजना इतर महापालिकांत अपयशी असताना ती ठाण्यात राबवण्यास भाजपा नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. ...
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीला सर्वसामान्य ठाणेकरांचा विरोध असून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बहुतांशठाणेकरांनी गुरुवार, १ मार्च रोजी रात्री ९ वाजता आपापल्या सोसायटीत एक मिनिट ब्लॅकआउट करण्याचे ठरवले आहे. ...
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाटणकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस काढण्याच्या तयारी प्रशासनाने केल्याची माहिती पालि ...
ठाणे परिवहनच्या सादर झालेल्या मूळ अंदाजपत्रकारवर सोमवारी परिवहन समितीची विशेष सभा सोमवारी घेण्यात आली. या सभेत कामगारांची थकबाकी, राखीव भुखंड, ठाणेकरांना चांगली सेवा देण्यासह दिवा टर्मिनल बांधण्यासह नव्याने स्वत:च्या मालकीच्या ५० बस खरेदीसाठी तरतूद क ...