ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले. ते सादर केल्यानंतर त्यावर चर्चा न करताच राष्ट्रगीत सुरू झाले. याचा अर्थ ते विनाचर्चा मंजूर झाले, असा होत असूनही सत्ताधाऱ्यांकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरू केली आहे. ...
दहशतवाद्यांप्रमाणे घरे खाली करून बाधितांचे पुनर्वसन रेंटलच्या ज्या घरांत करण्यात आले, त्यामध्ये एक दिवस तरी पालिका अधिका-यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहून दाखवावे, असे वादग्रस्त वक्तव्य करून मंगळवारच्या महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनावर आग ...
ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसली तरी २०१७ मध्ये करण्यात आलेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची आणि ती करवाढ यंदाच्या वर्षी अंमलात येणार असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघ ...
लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधणे, मानसिक शांती, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली, सुप्रशासनातून ठाणेकरांचा ‘हॅप्पीनेस निर्देशांक’ वाढवण्याचा अर्थात आनंदी वातावरण ...
ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ नसलेले २०१७-१८चे ३०४७.१९ कोटींचे सुधारित आणि २०१८-१९चे ३६९५.१३ कोटींचे मूळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी महासभेला सादर केले. ...
शहरात निर्माण होणा-या कच-याची त्याच परिसरात विकेंद्रित व शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. त्यासाठी नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि लोकमान्यनगर व सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये कंपोस्टिंग पीट्स उभारण्याचा निर्णय घेतला आ ...
आरटीआय कार्यकर्त्यांना संशयित आणि ब्लॅकमेलर ठरवत ठाणे महापालिकेने सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याचे पडसाद शहरात उमटू लागले असून यापुढे पालिकेकडे माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिका ...
अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रसाला कंटाळून मंगळवारी शहरातील तब्बल 500 हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला होता. ...