काही महिने थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील पाच रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. परंतु, दोन महिन्यांपूर्वी महासभेत बाधीतांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. ...
ठाणे महापालिकेला खासगी भूखंडावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास स्थानिक न्यायालयाने केलेली मनाई उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी कायम केली. स्थानिक न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयानेही ठामपाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. ...
सर्वत्र कच-या प्रश्न भेडसावत आहे, त्यातच ठाणे असो या कल्याण येथील डम्पींगवर आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच रविवारी दुपारी ठाण्यात एका मोकळ्या जागेवरील कच-याने पेट घेतला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ केली नसली, तरीदेखील २०१७ मध्ये झालेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला होता. ...
जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे. ...