ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ केली नसली, तरीदेखील २०१७ मध्ये झालेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला होता. ...
जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे. ...
जैववैद्यकीय कचरा न उचलण्याच्या कारणावरून निलंबित केलेले वाहनचालक रवींद्र खेतावत, सफाईसेवक सुरेश बोडेकर आणि दिलीप सोनावळे या तिघांनाही पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय संबंधित ठेकेदाराने बुधवारी घेतला. ...
हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि शिवसेना नगरसेवकांच्या मागणीनुसार येत्या महिन्याभरात एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा सुरू होणार आहे. ...
राज्यात युतीसाठी भाजपाने शिवसेनेला टाळी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर ठाण्यातही युतीची विस्कटलेली घडी सावरण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ...
शैक्षणिक साहित्यखरेदीसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी मुंब्य्रातील कौसा भागातील ठामपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी कौसा भागातील एका बँकेसमोर बुधवारी मोठी गर्दी केली होती. ...
सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेली ठाणे महापालिकेची अर्थसंकल्पीय महासभा बुधवारी पहाटे २.२० वाजता संपली. यावेळी अनेक महत्त्वाचे उपाय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सुचवले आहेत. यात नगरसेवक निधीसाठी एक कोटी रुपये देण्याच्या मागणीसह कळवा रुग्णालयाकडे लक्ष देताना ...
माहिती देण्यास जनमाहिती अधिकाऱ्याने टाळाटाळ केल्याबद्दल राज्य माहिती आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये निष्काळजी केल्याबद्दल दंड आकारण्याची नोटीसही आयोगाने ठाणे पालिका प्रशासनाला बजावली आहे. ...