कल्याण आणि ठाणेवासीय ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत, त्या कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या कामाला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ...
ठाणे महापालिकेच्या देशातील पहिल्या डिजी सिटी अॅपचा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुभारंभ झाला. आतापर्यंत २२ लाख ठाणेकरांपैकी पाच लाखांचे टार्गेट अपेक्षित होते. परंतु, केवळ ४२ हजार नागरिकांनीच ते डाउनलोड केले आहे. ...
मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद अखेर ठाणे महापालिकेने रद्द केले आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली. ...
दिवाळीची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सात हजार कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करण्यात आल्या. ...