ठाणे परिवहनसेवेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प १२ फेब्रुवारीला सादर होणार आहे. जीसीसीच्या माध्यमातून परिवहनने यंदा पालिकेकडे १५० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे. ...
थीम पार्कच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा फैसला अंतिम टप्प्यात असला, तरी महापालिका प्रशासनाकडून समितीला हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत नसल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता धूसर आ ...
ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. यंदा टीकेचे धनी ठरलेली बॅण्डबाजा बारात नाही; मात्र वसुलीसाठी इतर उपाययोजना पालिकेने केल्या आहेत. ...
शहर अस्वच्छ करणा-यांकडून सफाईमार्शलच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास एक कोटी रु पयांचा दंड वसूल केला आहे. कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया ५२ हजारांवर नागरिकांकडून तो वसूल केला आहे. ...
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१चे कलम ४६ नुसार पाणी पट्टीच्या प्रत्येक रूपयावर २० पैसे इतका स्थानिक उपकर ठाणे जिल्हा परिषदेला मिळणे कायदेशीर आहे. या जिल्ह्यात मुंबई महापालिकेचे व जलसिंचनचे सुमारे १९५४ पासून पाणी पुरवठा करणारे धरण ...
नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व शक्तीनीशीजोरदार प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांकडूनही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण या महापालिकेची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून वाहतेड्रेजचे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे ...