लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

China Coronavirus : कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौरांची तातडीची बैठक - Marathi News | China Coronavirus: thane Mayor's emergency meeting on Corona virus solutions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :China Coronavirus : कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौरांची तातडीची बैठक

China Coronavirus : महापालिकेने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात असे आदेश देवून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन देखील यावेळी केले. ...

China Coronavirus : ठाणे महानगरपालिका देखील कोरोना विरोधात सज्ज - Marathi News | China Coronavirus: Thane Municipal Corporation is also ready against Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :China Coronavirus : ठाणे महानगरपालिका देखील कोरोना विरोधात सज्ज

China Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 3,286  जणांचा मृत्यू झाला असून 95,484 हून अधिक लोकांना त्यांचा संसर्ग झाला आहे. ...

महापालिकेच्या 7 हजार कामगारांचे रखडले पगार - Marathi News | 7,000 workers salary were not paid in Thane Municipal Corporation SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या 7 हजार कामगारांचे रखडले पगार

5 मार्च उजाडला तरी पगार नाही म्हणून कामगारांचे महिन्याचे गणित बिघडले आहे. ...

अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांचा ठाण्याला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | Lastly, Commissioner Sanjeev Jaiswal's address to 'Jai Maharashtra' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांचा ठाण्याला ‘जय महाराष्ट्र’

आता मी माझे पद सोडत आहे, असे त्यांनी जाहीर केले. हे सांगताना भावुक झालेल्या आयुक्तांनी आता आपण ध्यानसाधनेसाठी जात असल्याचे सांगून ठाण्याला जय महाराष्ट्र केला. ...

जाता जाता संजीव जयस्वाल यांनी केल्या ३०० फायलींवर स्वाक्षऱ्या - Marathi News | On the go Sanjeev Jaiswal signed 300 files | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जाता जाता संजीव जयस्वाल यांनी केल्या ३०० फायलींवर स्वाक्षऱ्या

संजीव जयस्वाल यांनी रजेचा अर्ज सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, शहर विकास विभागातून आयुक्तांच्या बंगल्यावर एकाचवेळी २०० ते ३०० फायली पाठवण्यात आल्या. ...

अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोडला पदभार - Marathi News | Finally, thane Municipal Commissioner Sanjeev Jaiswal left office charge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोडला पदभार

 मागील काही दिवसापूर्वी आयुक्त आणि अधिकाऱ्यांमधील व्हॉट्सअॅपवर झालेला वाद चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. ...

परिवहन समितीच्या सदस्याची बिनविरोध निवड  - Marathi News | TMT committee polls unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन समितीच्या सदस्याची बिनविरोध निवड 

मागील दोन वर्षापासून रखडलेली परिवहन समितीची निवडणुक आज पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे 6, राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपाचे 2 सदस्य निवडून गेले आहेत. ...

ठामपावर तीन हजार कोटींचे कर्ज - Marathi News | Loan of Rs. 3,000 crore on stamp duty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपावर तीन हजार कोटींचे कर्ज

ठाणे : गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिकेचे उत्पन्न हे १३०० कोटींवरून थेट २५०० कोटींवर गेले आहे. मात्र, ते वाढत ... ...