ठाणे महापालिकेच्या देशातील पहिल्या डिजी सिटी अॅपचा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुभारंभ झाला. आतापर्यंत २२ लाख ठाणेकरांपैकी पाच लाखांचे टार्गेट अपेक्षित होते. परंतु, केवळ ४२ हजार नागरिकांनीच ते डाउनलोड केले आहे. ...
मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद अखेर ठाणे महापालिकेने रद्द केले आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली. ...
दिवाळीची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सात हजार कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करण्यात आल्या. ...
ठाणे महापालिका प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय वारंवार घेत आहे. ...
महासभेत विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे महासभेतच देणे अपेक्षित असताना ठाणे महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनात प्रश्नोत्तरांचा तास भरवल्याने नगरसेवक अवाक झाले आहेत. ...