एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याचा आयुक्तांच्या निर्णयाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे. ...
पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. ...
दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना कार्यक्षेत्रातील रुग्णालयात केंद्र सुरू करण्याबाबत एक शासन निर्णय जारी करून दिव्यांगांना दिलासा दिला होता. ...
क्लस्टरचा पहिला नारळ ऑक्टोबरमध्ये वाढवला जाणार असल्याचा दावा फोल ठरल्यानंतर आता डिसेंबरमध्ये पाच नागरी समूह आराखडे महासभेसमोर सादर करण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. ...
दिवा रेल्वे स्थानकाजवळील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाचा ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या २० मीटर रुंद रस्त्यासह प्राथमिक शाळेकरीता बळी जाणार आहे. ...