Raj Thackeray MNS Candidates 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन उमेदवार सोमवारी राज ठाकरे यांनी जाहीर केले. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाणे विधानसभा मतदारसंघाती उमेदवारही राज ठाकरेंनी जाहीर केला. ...
कल्याण पूर्व मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपाने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला शिवसेना शिंदे गटाने विरोध केला आहे. ...