लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle, फोटो

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल - Marathi News | Nio launched an electric sedan ET5 EV With a range of 1000 km in a single charge | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल

कार मेकर कंपनी 'निओ'ने एक इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. या कारची थेट टक्कर टेस्लाच्या लोकप्रिय मॉडल 3 सेडानसोबत असेल. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स... ...

Elon Musk यांनी पुन्हा विकले टेस्लाचे कोट्यवधींचे शेअर्स; झाले मोठे नुकसान? किंमत पाहून व्हाल अवाक् - Marathi News | elon musk sold tesla shares worth 69 billion dollars after twitter poll | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांनी पुन्हा विकले टेस्लाचे कोट्यवधींचे शेअर्स; झाले मोठे नुकसान? किंमत पाहून व्हाल अवाक्

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी नेटकऱ्यांच्या कौल मान्य केल्याची चर्चा जगभरात सुरू आहे. ...

Elon Musk : एलॉन मस्क यांना मोठा झटका, ट्विटरवर लोकांचा सल्ला घेणं पडलं महागात; ५० अब्ज डॉलर्स बुडाले - Marathi News | Elon Musk Loses 50 Billion dollar In Biggest Fall After Jeff Bezoss 2019 Plunge | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एलॉन मस्क यांना मोठा झटका, ट्विटरवर लोकांचा सल्ला घेणं पडलं महागात; ५० अब्ज डॉलर्स बुडाले

Elon Musk Tesla Electric Vehicle Shares : दोन दिवसांत एलॉन मस्क यांना लागला ५० अब्ज डॉलर्सचा फटका. ...

Elon Musk : Tesla चे शेअर्स विकू की नाही?; एलॉन मस्क यांनी नेटकऱ्यांना विचारला प्रश्न, पाहा काय आहे प्रकरण - Marathi News | Elon Musk Leaves Fate Of His 21 Billion dollar Tesla Stock On Twitter Poll | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tesla चे शेअर्स विकू की नाही?; एलॉन मस्क यांनी नेटकऱ्यांना विचारला प्रश्न, पाहा काय आहे प्रकरण

Elon Musk Tesla Shares : Electric Vehicles च्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे एलॉन मस्क यांच्या एका ट्वीटनं सर्वांनाच धक्का दिला आहे. ...

Ratan Tata: विद्वान आणि सज्जन माणूस! रतन टाटांचे टेस्ला प्रमुख एलन मस्कनी केले कौतुक; कारण काय? पाहा - Marathi News | know about why tesla chief elon musk called ratan tata a scholar and a gentleman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विद्वान आणि सज्जन माणूस! रतन टाटांचे टेस्ला प्रमुख एलन मस्कनी केले कौतुक; कारण काय? पाहा

Ratan Tata विद्वान आणि सज्जन असल्याचे एलन मस्क यांनी म्हटले आहे. ...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांनी रचला इतिहास; एका दिवसात कमावले 2,71,50,00,000,000 रूपये - Marathi News | Tesla Elon Musk makes history His one day wealth gain rs 2715000000000 american share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांनी रचला इतिहास; एका दिवसात कमावले 2,71,50,00,000,000 रूपये

Tesla च्या Elon Musk यांच्या संपत्तीत 2.71 लाख कोटींची वाढ झाली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार मस्क यांची संपत्ती 289 अब्ज डॉलर्स झाली आहे. ...

किती ही कमाई! Elon Musk यांचाच डंका; जगातील पहिले ट्रिलिनियर होणार, मॉर्गन स्टॅनलींचे भाकित - Marathi News | morgan stanley prediction elon musk will become trillionaire with spacex and tesla | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :किती ही कमाई! Elon Musk यांचाच डंका; जगातील पहिले ट्रिलिनियर होणार, मॉर्गन स्टॅनलींचे भाकित

टेस्ला (Tesla) आणि स्पेस एक्सचे (SpaceX) प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत यंदाच्या वर्षी तब्बल ७२ अब्ज डॉलरची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Lucid Air Dream Electric Car : 'या' इलेक्ट्रीक सेडानसमोर Tesla ही फेल; 836kms ची ड्रायव्हिंग रेंज, २० मिनिटांत होते फुल चार्ज - Marathi News | Lucid Air Dream Edition goes into production in US with a 520 mile range 115 more than Tesla | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' इलेक्ट्रीक सेडानसमोर Tesla ही फेल; 836kms ची ड्रायव्हिंग रेंज, २० मिनिटांत होते फुल चार्ज

Electric Cars : सध्या जगभरातील अनेक जण आता इलेक्टीक कार्सच्या दिशेनं वळताना दिसत आहे. त्यामुळे आता कंपन्यांमध्येही स्पर्धा लागल्याचं दिसून येतंय. ...