लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
China Power Crisis: चीनमध्ये बत्ती गुल! विजेची प्रचंड टंचाई; Apple, Tesla चे उत्पादन थांबले - Marathi News | China Power Crisis: Huge shortage of electricity; Apple, Tesla stopped production | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये बत्ती गुल! विजेची प्रचंड टंचाई; Apple, Tesla चे उत्पादन थांबले

China Power Crisis चीनच्या अनेक प्रांतांमध्ये वीज टंचाई जाणवत आहे. यामुळे कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

Elon Musk: तिसऱ्या अब्जाधीशाचाही संसार 'मोडला'; गर्लफ्रेंडपासून वेगळे झाले एलन मस्क - Marathi News | Elon Musk and Grimes break up after three years together | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या अब्जाधीशाचाही संसार 'मोडला'; गर्लफ्रेंडपासून वेगळे झाले एलन मस्क

Elon Musk and Grimes break up: मस्क यांनी त्यांच्या मुलाचे नाव X Æ A-Xii असे विचित्र ठेवले आहे. मस्क यांनी एका कामासाठी आपली सर्व घरे विकली आहेत. ते आता स्पेस एक्सच्या प्रकल्पाजवळच छोटेखानी घरात राहणार आहेत. हे घरही कधीही उचलून नेता येईल असे आहे. ...

Tesla Model 3 मधून गडकरींच्या मंत्रालयातील सचिवांची रपेट; Video व्हायरल - Marathi News | Secretary of MoRTH went for a small drive with Tesla representative in Tesla Model 3; Video viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla Model 3 मधून गडकरींच्या मंत्रालयातील सचिवांची रपेट; Video व्हायरल

Tesla meeting with Morth: टेस्लाने अद्याप त्यांच्या भारतात विकलेल्या कार किती आहेत किंवा त्यांच्या कार कधी लाँच करणार याची तारीख सांगितलेली नाही. मात्र, सरकारसोबत यावर चर्चा सुरु आहे. ...

Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car - Marathi News | Lucid Air snags the longest range EV title surpassing Tesla 836 kms range | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car

Electric Car : Lucid या कंपनीनं लाँच केली इलेक्ट्रीक कार. सिंगल चार्जमध्ये कार देणार 830kms ची रेंज. ...

दुर्गम भागात देखील वापरता येणार वेगवान वायफाय; Elon Musk ची Starlink सर्व्हिस भारतात येण्याच्या मार्गावर  - Marathi News | Elon musk said satellite-based internet service starlink soon in india soon with fast speed data  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दुर्गम भागात देखील वापरता येणार वेगवान वायफाय; Elon Musk ची Starlink सर्व्हिस भारतात येण्याच्या मार्गावर 

Starlink India Booking: एलॉन मस्क यांची स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा रेग्युलेटर अप्रूव्हलनंतर भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. ही एक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे. ...

TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध - Marathi News | ratan tata company tata motors spoke against this demand of elon musk and show support to modi govt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध

TATA ग्रुपमधील कंपनीने टेस्लाच्या एलन मस्क यांच्या मागणीला जोरदार विरोध दर्शवला असून, मोदी सरकारच्या योजनेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. ...

Tesla चा खरा संस्थापक कोण? एलन मस्क मुळीच नाहीत...; जाणून घ्या इतिहास - Marathi News | Who is the real founder of Tesla? Elon Musk is not at all ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla चा खरा संस्थापक कोण? एलन मस्क मुळीच नाहीत...; जाणून घ्या इतिहास

Who is Tesla company founder: अनेकांना हा इतिहास माहिती नाही, यामुळे टेस्लाचे नाव घेतले की सर्वांना एलन मस्कच डोळ्यासमोर दिसतात. ती त्यांचीच कंपनी आणि त्यांनीच स्थापन केली असे वाटते. ...

रतन टाटा मस्क आणि बेझोसना घाम फोडणार; लवकरच मोठा धमाका करणार - Marathi News | Tata Group Company Nelco In Advanced Talks With Telesat To Ink A Commercial Pact For Fast Satellite Broadband Services In India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा मस्क आणि बेझोसना घाम फोडणार; लवकरच मोठा धमाका करणार

टाटा समूह नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत; बातचीत अंतिम टप्प्यात ...