लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
Elon Musk Girlfriend: सहा पोरांचा बाप, तीन लग्ने! तरीही एलन मस्क या पोरीच्या प्रेमात पडले; कोण आहे ती... - Marathi News | Elon Musk Girlfriend: Father of six kids, three marriages! Elon Musk in relationship with actress natasha bassett | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सहा पोरांचा बाप, तीन लग्ने! तरीही एलन मस्क या पोरीच्या प्रेमात पडले; कोण आहे ती...

Elon Musk Girlfriend: सप्टेंबर २०२१ मध्ये मस्क तिसरी पत्नी ग्रिम्सपासून वेगळे झाले. पण स्वस्थ बसतील ते मस्क कुठले. ...

'या' कारमध्ये देण्यात आलय अफलातून फीचर, फक्त एका टचमध्ये बदलेल हवा तो रंग - Marathi News | Tesla gives an amazing feature in car which will change the color in just one touch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कारमध्ये देण्यात आलय अफलातून फीचर, फक्त एका टचमध्ये बदलेल हवा तो रंग

टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार्स अधिकाधिक चांगल्या बनविण्यासाठी सातत्याने नवनवे फीचर्स देत असते आणि यावेळी त्यांनी कारसोबत दिलेले एक फीचर फारच मनोरंजक आहे. ...

Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय? - Marathi News | modi govt said elon musk tesla has to buy 500 million dollar of local parts in india to get import tax cut | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय?

एलन मस्कची टेस्ला कंपनी भारतात एन्ट्री करण्यास उत्सुक असली, तरी मोदी सरकारने ठेवलेली अट पूर्ण होऊ शकेल का, ते पाहावे लागणार आहे. ...

एलन मस्क यांना पछाडून अवघ्या ७ मिनिटांसाठी 'तो' बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News | uk man leaves elon musk behind to become worlds richest man for 7 minutes know how | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एलन मस्क यांना पछाडून अवघ्या ७ मिनिटांसाठी 'तो' बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि सीईओ एलन मस्क (Elon Musk) सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची संपत्ती २०० बिलियन डॉलरहून अधिक आहे. ...

Elon Musk: कॅनडाच्या पंतप्रधानांची हिटलरशी केली तुलना, एलन मस्क यांचे वादग्रस्त ट्विट चर्चेत - Marathi News | Elon Musk | Justin Trudeau | Canada | Elon Musk compared Canadian PM Justin Trudeau to Adolf Hitler | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाच्या पंतप्रधानांची हिटलरशी केली तुलना, एलन मस्क यांचे वादग्रस्त ट्विट चर्चेत

Elon Musk in Controversy : बुधवारी एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची तुलना अॅडॉल्फ हिटलरशी केली, वाद वाढल्यानंतर ट्विट डिलीट केले. ...

टॅक्स वाचवण्यासाठी Elon Musk बनले दानशूर! 5.7 अब्ज डॉलरचे शेअर केले दान - Marathi News | Elon Musk donated over $5.7 billion in Tesla shares to charity in November | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्स वाचवण्यासाठी Elon Musk बनले दानशूर! 5.7 अब्ज डॉलरचे शेअर केले दान

Elon Musk : रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाने ही माहिती यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिली आहे. मात्र, एलन मस्क यांनी ही देणगी कोणत्या संस्थेला दिली आहे, याचा खुलासा झालेला नाही. ...

Tesla: केंद्र सरकारचे एलॅान मस्कना उत्तर; “बाजारपेठ भारतात आणि चिनी लोकांना नोकरी, हे चालणार नाही” - Marathi News | Central Government's answer to Elon Mus; "Market in India and jobs for Chinese people, it will not work" | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केंद्र सरकारचे एलॅान मस्कना उत्तर; “बाजारपेठ भारतात आणि चिनी लोकांना नोकरी, हे चालणार नाही”

टेस्लाने मेड इन चायना वाहने भारतात डंप करण्याऐवजी येथे कारखाना उभारण्याचा विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले आहे. ...

'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | These 5 billionaires lost 85 billion in January 2022, biggest loss to Elon Musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान

तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींना 2022 च्या पहिल्या काही आठवड्यात $85.1 अब्ज डॉलर (सुमारे 6354 अब्ज रुपये) गमावले आहेत. यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. ...