लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
इलॉन मस्क यांचा Tesla कारसाठी TATAवर 'ट्रस्ट', भारताला होणार 'हा' मोठा फायदा! - Marathi News | Elon Musk's Trust on TATA for the Tesla car, 'This' will be a big benefit for India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांचा Tesla कारसाठी TATAवर 'ट्रस्ट', भारताला होणार 'हा' मोठा फायदा!

इलॉन मस्क भारतात येण्यापूर्वीच टेस्लाने टाटासोबत एक मोठा करार केला आहे. महत्वाचे म्हणजे, या कराराने केवळ टाटालाच नाही, तर भारतालाही एक मोठा फायदा होणार आहे. ...

Tata Tesla Deal : टेस्लाच्या कार्समध्ये लागणार आता स्वदेशी चिप्स? टाटासोबत मस्क यांची डील - Marathi News | Tata Tesla Deal Will Tesla cars now have indigenous chips elon Musk s deal with Tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या कार्समध्ये लागणार आता स्वदेशी चिप्स? टाटासोबत मस्क यांची डील

इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी टेस्ला ही जगातील आघाडीची कंपनी भारतात येऊ इच्छित आहे. इलॉन मस्क या महिन्यात पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतात येणार आहेत. ...

गुडन्यूज! टेस्लाची ईव्ही बनणार महाराष्ट्रात?; रिलायन्स इंडस्ट्रीजशी चर्चा - Marathi News | Good news! Will Tesla's EV be made in Maharashtra?; Discussions with Reliance Industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! टेस्लाची ईव्ही बनणार महाराष्ट्रात?; रिलायन्स इंडस्ट्रीजशी चर्चा

देशात संयुक्तपणे प्रकल्प सुरू करण्याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजशी चर्चा ...

इलॉन मस्क यांचा भारत दौरा; पीएम मोदींची घेणार भेट, Tesla प्लांटबाबत करणार मोठी घोषणा... - Marathi News | Elon Musk's visit to India; Will meet PM Modi, will make a big announcement about Tesla plant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांचा भारत दौरा; पीएम मोदींची घेणार भेट, Tesla प्लांटबाबत करणार मोठी घोषणा...

Elon Musk: भारत सरकारच्या नवीन EV धोरणाची घोषणा झाल्यापासून Tesla भारतात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

इलॉन मस्क-मुकेश अंबानी सोबत येणार, Tesla रिलायन्सच्या साथीनं इलेक्ट्रिक कार बनवणार? - Marathi News | Will Elon Musk-Mukesh Ambani come together, will Tesla make electric cars in partnership with Reliance joint venture for tesla plant in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क-मुकेश अंबानी सोबत येणार, Tesla रिलायन्सच्या साथीनं इलेक्ट्रिक कार बनवणार?

...तर मुकेश अंबानी आणि इलॉन मस्क एकत्रितपणे महाराष्ट्रात टेस्लाचा प्लांट सुरू करू शकतात. ...

मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम - Marathi News | Mark Zuckerberg surpasses Elon Musk in wealth, achieves feat after 4 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम

16 नोव्हेंबर, 2020 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की,  मार्क झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या रँकिंगमध्ये टॉप तीनमध्ये पोहोचले आहेत. ...

टेस्लाचा प्रकल्प तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरातमध्ये? कंपनीचे पथक लवकरच पाहणीसाठी भारतात - Marathi News | Tesla project in Tamil Nadu, Maharashtra or Gujarat? A team of the company will soon visit India for inspection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाचा प्रकल्प तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरातमध्ये? कंपनीचे पथक लवकरच पाहणीसाठी भारतात

Tesla Project: अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात आपला प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असून महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात यापैकी एका राज्यात कंपनीचा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे. ...

टेस्ला ईव्हीसाठी आमची धोरणे बदलणार नाहीतच: पीयूष गोयल, हवी ७० टक्के सवलत - Marathi News | india policies would not change for tesla ev said piyush goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेस्ला ईव्हीसाठी आमची धोरणे बदलणार नाहीतच: पीयूष गोयल, हवी ७० टक्के सवलत

भारत आपली धोरणे अमेरिकेतील ईव्ही कार निर्मात्या टेस्लाला सुसंगत बनवणार नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. ...