लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle, मराठी बातम्या

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
Elon Musk: दणादण स्पीड! एलन मस्क जिओपेक्षा स्वस्त इंटरनेट देणार; स्पर्धेसाठी तयार - Marathi News | Elon Musk Starlink will offer cheaper and faster internet than Reliance Jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दणादण स्पीड! एलन मस्क जिओपेक्षा स्वस्त इंटरनेट देणार; स्पर्धेसाठी तयार

एलन मस्क Starlink प्रोजेक्ट भारतात लाँच करणार आहेत. सॅटेलाईटद्वारे गावा गावात, जंगलात, दुर्गम भागांत इंटरनेट मिळू शकणार आहेत. ...

जर आयात शुल्क कमी केले तर इतक्या स्वस्त किंमतीत मिळतील Tesla कार; आता 60 ते 100 टक्के आकारले जाते आयात शुल्क! - Marathi News | how much a elon musk tesla car cost in india if govt reduce tax or import duty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :...तर इतक्या स्वस्त दरात मिळतील Tesla कार; सध्या 60 ते 100 टक्के आकारले जाते आयात शुल्क!

Tesla Car Cost In India : लक्झरी कारच्या आयातीवर सर्वाधिक शुल्क आकारणाऱ्या देशांपैकी भारत एक करतो. ...

“गुगल आणि फेसबुकमुळे तरुणांमधील प्रतिभा मरतेय”; एलन मस्क यांचा थेट निशाणा - Marathi News | elon musk said that google and facebook are places where talent goes to die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“गुगल आणि फेसबुकमुळे तरुणांमधील प्रतिभा मरतेय”; एलन मस्क यांचा थेट निशाणा

टेस्ला (Tesla) आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांनी गुगल (Google) आणि फेसबुकसारख्या (Facebook) बड्या टेक कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे. ...

Nitin Gadkari: टाटांच्या कार टेस्लापेक्षा कमी आहेत का...; नितीन गडकरींनी टेस्लाला फटकारले, टाटाची केली स्तुती  - Marathi News | Nitin Gadkari slammed Tesla production in China, praised Tata motors on Electric car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटांच्या कार टेस्लापेक्षा कमी आहेत का...; नितीन गडकरींनी फटकारले, टाटाची केली स्तुती 

Nitin Gadkari on Tesla and Tata Motors Electric car: टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी दोन महिन्यांपूर्वी भारतात सर्वाधिक इंपोर्ट ड्यूटी लावली जात असल्याचे म्हटले होते. तसेच ती कमी करावी असेही म्हटले होते. मस्क यांच्या या विधानावर गडकरी यांनी निशाना साधला ...

देशातील इंटरनेट सेवेचा चेहरामोहरा बदलणार; अब्जाधीश उद्योगपती मोठा धमाका करणार - Marathi News | starlink india head says planning to activate 200000 terminals by dec 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील इंटरनेट सेवेचा चेहरामोहरा बदलणार; अब्जाधीश उद्योगपती मोठा धमाका करणार

स्टारलिंक कंपनी लवकरच भारतात येणार; पुढच्या वर्षी मोठा धमाका होणार ...

Elon Musk: तिसऱ्या अब्जाधीशाचाही संसार 'मोडला'; गर्लफ्रेंडपासून वेगळे झाले एलन मस्क - Marathi News | Elon Musk and Grimes break up after three years together | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या अब्जाधीशाचाही संसार 'मोडला'; गर्लफ्रेंडपासून वेगळे झाले एलन मस्क

Elon Musk and Grimes break up: मस्क यांनी त्यांच्या मुलाचे नाव X Æ A-Xii असे विचित्र ठेवले आहे. मस्क यांनी एका कामासाठी आपली सर्व घरे विकली आहेत. ते आता स्पेस एक्सच्या प्रकल्पाजवळच छोटेखानी घरात राहणार आहेत. हे घरही कधीही उचलून नेता येईल असे आहे. ...

Tesla Model 3 मधून गडकरींच्या मंत्रालयातील सचिवांची रपेट; Video व्हायरल - Marathi News | Secretary of MoRTH went for a small drive with Tesla representative in Tesla Model 3; Video viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla Model 3 मधून गडकरींच्या मंत्रालयातील सचिवांची रपेट; Video व्हायरल

Tesla meeting with Morth: टेस्लाने अद्याप त्यांच्या भारतात विकलेल्या कार किती आहेत किंवा त्यांच्या कार कधी लाँच करणार याची तारीख सांगितलेली नाही. मात्र, सरकारसोबत यावर चर्चा सुरु आहे. ...

दुर्गम भागात देखील वापरता येणार वेगवान वायफाय; Elon Musk ची Starlink सर्व्हिस भारतात येण्याच्या मार्गावर  - Marathi News | Elon musk said satellite-based internet service starlink soon in india soon with fast speed data  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दुर्गम भागात देखील वापरता येणार वेगवान वायफाय; Elon Musk ची Starlink सर्व्हिस भारतात येण्याच्या मार्गावर 

Starlink India Booking: एलॉन मस्क यांची स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा रेग्युलेटर अप्रूव्हलनंतर भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. ही एक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे. ...