लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग; तरीही जवानांनी... - Marathi News | Cover firing by Pakistan Army to save terrorist; soldiers shot down 3 jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग; तरीही जवानांनी...

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला जात आहे. सुरक्षादलांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. ...

काश्मीरच्या 'उरी'मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सैन्य दलाचं कोम्बिंग ऑपरेशन - Marathi News | Two terrorists killed in Kashmir's Uri; Indian Army combing operation LOC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या 'उरी'मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सैन्य दलाचं कोम्बिंग ऑपरेशन

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. ...

जंगलात लपलेले दहशतवादी ड्रोनद्वारे दिसले, आता जवान अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत - Marathi News | anantnag gadol kokernag encounter latest updates in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंगलात लपलेले दहशतवादी ड्रोनद्वारे दिसले, आता जवान अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत

लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना, शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाला. ...

जशास तसे उत्तर! दहशतवाद्यांचा हिशोब चुकता करणार जवान, कोकरनागमध्ये ऑपरेशन सुरू - Marathi News | The security forces have made it clear that terrorists will not be spared at any cost. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जशास तसे उत्तर! दहशतवाद्यांचा हिशोब चुकता करणार जवान, कोकरनागमध्ये ऑपरेशन सुरू

दोन्ही बाजूंनी गोळीबारही सुरू आहे. या दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे. ...

अनंतनाग चकमकीनंतर विराट कोहली ट्रोल; आता बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण - Marathi News | Virat Kohli trolled after Anantnag encounter and indian soldiers martyred; Now BCCI has given an explanation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनंतनाग चकमकीनंतर विराट कोहली ट्रोल; आता बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण

अनंतनाग एनकाउंटरनंतर भारताने पाकिस्तानविरोधात सामने खेळू नये, असे अनेकांचे मत आहे. ...

गोव्यातील शाळकरी मुलाचे देशविरोधी कारवायांत कनेक्शन?; NIA कडून मोबाईल जप्त - Marathi News | Goa schoolboy's connection to anti-national activities?; Mobile seized by NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यातील शाळकरी मुलाचे देशविरोधी कारवायांत कनेक्शन?; NIA कडून मोबाईल जप्त

देशविरोधी कारवायांत गुंतलेल्यांचा शोध घेताना उदगाव येथील एका दहावीच्या विद्यार्थ्यांचा संबंध आढळून आल्याने एनआयएने ही कारवाई केली ...

अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उझैर खान, A+ कॅटेगरीचा दहशतवादी; डोक्यावर 10 लाखांचा इनाम - Marathi News | Anantnag Kashmir Encounter: Anantnag attack mastermind Uzair Khan, A+ category terrorist; 10 lakhs bounty on his head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उझैर खान, A+ कॅटेगरीचा दहशतवादी; डोक्यावर 10 लाखांचा इनाम

Anantnag Kashmir Encounter: अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायूं भट्ट शहीद झाले. ...

दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले - Marathi News | The terrorists were surrounded, suddenly attacked as Indian Soldiers climbed a hill; Three senior officers were martyred jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले

Jammu-Kashmir Encounter: आपण भारताने पाकिस्तानला कसे हरविले याची चर्चा करत होतो, तिकडे पाकिस्तानी दहशतवादी भारताचे मोठे नुकसान करून गेले... ...