लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

तीन जवानांचे बलिदान; जम्मूमध्ये लष्करी छावणीत घुसू पाहणाऱ्या २ अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News | Martyr of three soldiers; 2 militants trying to enter ndian army camp killed in Jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन जवानांचे बलिदान; जम्मूमध्ये लष्करी छावणीत घुसू पाहणाऱ्या २ अतिरेक्यांचा खात्मा

रोखला आत्मघाती हल्ला ...

India-China: कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध - Marathi News | China support Pakistani based terrorist using VITO in United Nations; India-America gave proposal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध

India-China: भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईत चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे. ...

Pargal Terrorist Attack: उरीसारखा प्रयत्न! अंधारात परगल आर्मी कॅम्प कुंपणाच्या तारा कापल्या, दोन दहशतवादी ठार, तीन जवान शहीद - Marathi News | Uri's like attempt failed in JK! Pargal army camp fence wire cut, Infiltration attempt, two terrorists killed by indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उरीसारखा प्रयत्न! परगल आर्मी कॅम्पच्या तारा कापल्या, दोन दहशतवादी ठार, तीन जवान शहीद

Pargal terrorist Attack: जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये १९ जवान शहीद झाले होते. तसाच प्रयत्न आज रात्री हाणून पाडण्यात आला. ...

राहुल भटचा मारेकरी ठार; चकमकीत 3 जणांचा खात्मा, पुलवामात 30 किलो स्फोटके जप्त - Marathi News | Jammu Kashmir Budgam encounter; Security forces killed Terrorists Latif Rather | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल भटचा मारेकरी ठार; चकमकीत 3 जणांचा खात्मा, पुलवामात 30 किलो स्फोटके जप्त

काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येसह अनेकांच्या हत्येत सामील असलेला लतीफ रादर ठार झाला आहे. ...

डोळ्यांचा निष्णात सर्जन झाला अतिरेकी; अल-जवाहिरी दहशतवादाकडे कसा वळला?, पाहा - Marathi News | Expert eye surgeon turned militant; See How Al-Zawahiri Turned to Terrorism? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोळ्यांचा निष्णात सर्जन झाला अतिरेकी; अल-जवाहिरी दहशतवादाकडे कसा वळला?, पाहा

अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवाहिरी ठार झाल्यानंतर स्पष्ट केले. जवाहिरी कोण होता, तो दहशतवादाकडे कसा वळला, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

हाय अलर्ट! दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या कटाची शक्यता - Marathi News | High alert! Terrorist attack conspiracy in Delhi before August 15 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाय अलर्ट! दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या कटाची शक्यता

High Alert in delhi : तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कार आणि ट्रकमध्ये बॉम्ब, बंदुका तसेच स्टिकी बॉम्बचा वापर करू शकतात. ...

भस्मासुराचा खात्मा! अल कायदाचा प्रभाव ओसरला तरी जवाहिरी संपणे गरजेचे होते - Marathi News | The end of Bhasmasura! Even if the influence of Al Qaeda fades, it is necessary to end al Zawahiri | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भस्मासुराचा खात्मा! अल कायदाचा प्रभाव ओसरला तरी जवाहिरी संपणे गरजेचे होते

‘तालिबान’ सरकारच्या हातात आज अफगाणिस्तानची धुरा आहे. तालिबान आणि अल कायदा ही तर सख्खी भावंडं. ...

Al Qaeda New Chief: कोण होणार अल कायदाचा नवीन म्होरक्या? जवाहिरीच्या मृत्यूनंतर 'या' नावाची जोरदार चर्चा... - Marathi News | Ayman al Zawahiri | Al Qaeda New Chief | Who will be the new leader of Al Qaeda? Saif al-Adel's name in discuss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होणार अल कायदाचा नवीन म्होरक्या? जवाहिरीच्या मृत्यूनंतर 'या' नावाची जोरदार चर्चा...

Ayman al Zawahiri Killing: 9/11 हल्ल्यातील दहशतवादी आणि अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरीला अमेरिकेने ठार केले आहे. ...