लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Conspiracy to carry out serial bomb blasts in Pune Shocking information comes out from NIA investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला असून दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते ...

दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल - Marathi News | NIA files chargesheet against 7 accused in ISIS case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल

आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता. ...

दिवाळीत घातपाताचा कट उधळला, बब्बर खालसा इंटरनॅशनलचे चार अतिरेकी जेरबंद - Marathi News | Diwali attack foiled, four of militants Babbar Khalsa International arrested by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत घातपाताचा कट उधळला, बब्बर खालसा इंटरनॅशनलचे चार अतिरेकी जेरबंद

एसएसपी मनजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकेबंदीमध्ये शरणजीत व विलियम याला आधी गजाआड करण्यात आले होते. ...

"१९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने..."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी - Marathi News | A new video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu has surfaced. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने..."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ...

पुणे ISIS मॉडयुल प्रकरणातील पसार दहशतवाद्याला NIA कडून अटक, पुण्यातून गेला होता पळून - Marathi News | terrorist mohhamad shahanawaj arrested by NIA in Pune ISIS module case, fled from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ISIS मॉडयुल प्रकरणातील पसार दहशतवाद्याला NIA कडून अटक, पुण्यातून गेला होता पळून

मोहम्मद शाहनवाज आलम (रा. हजारीबाग, झारखंड) असे त्याचे नाव आहे... ...

इस्रायल-हमास युद्धात आता 'लष्कर-ए-तोयबा'ची एन्ट्री; बनवला हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्लॅन - Marathi News | israel hamas war lashkar ae taiba terrorists entry from turkey with help of isi intelligence agency alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात आता 'लष्कर-ए-तोयबा'ची एन्ट्री; बनवला हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्लॅन

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अनेक देश आणि अतिरेकी संघटनांनीही उडी घेतली आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या - Marathi News | laborer killed by terrorist in naupura pulwama jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. ...

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार - Marathi News | terrorist attack in srinagar idgah area police inspector shot alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार

या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. ...