लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... - Marathi News | Operation Mahadev: Pakistan started to cry as soon as the former commando terrorist musa was killed; started being called three terrorists as 'innocent Pakistanis'... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...

Pakistan Cry on Operation Mahadev: ऑपरेशन सिंदूरवेळी काही करू न शकलेला पाकिस्तान आता ऑपरेशन महादेव मोहिमेवर आगपाखड करू लागला आहे.   ...

"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील" - Marathi News | Pahalgam Terror Attack Terrorist hashim musa killed lt narwal father rajesh hail forces bravery- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"

Pahalgam Terror Attack And Hashim Musa : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील  राजेश नरवाल यांनी सैन्याच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...

पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा - Marathi News | three people including pahalgam mastermind died under operation mahadev creates dilemma for terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा

पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी वापरली तशीच शस्त्रे श्रीनगरनजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. ...

कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव? - Marathi News | what is operation Mahadev how to decide army operations name | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?

Operation Mahadev: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने अखेर कंठस्नान घातले. यासाठी राबवण्यात आले ऑपरेशन महादेव! ...

Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी - Marathi News | middle east iran terrorist attack at least 8 killed in firing on judiciary building in tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

Iran Terrorist Attack : इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानची राजधानी असलेल्या झाहेदानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. ...

LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी  - Marathi News | Landmine explosion near LOC, Agniveer martyred, 2 soldiers injured, TRF group claims responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 

Landmine Blast Near LOC: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ...

गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Terrorist Arrested: Gujarat ATS conducts major operation; Four terrorists linked to Al-Qaeda arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

Terrorist Arrested: हे चौघेही भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. ...

मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या... - Marathi News | Mumbai Train Blast Case: All 12 accused acquitted, read the complete list | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

Mumbai Train Blast Case: ११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १८९ जणांचा मृत्यू झाला होता. ...