Terrorist, Latest Marathi News
सुरक्षादलाचे दोन जवान जखमी; राजाैरीमध्ये भीषण चकमक ...
सुरक्षा दलाने या परिसराचा घेराव घातला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. ...
Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कृत्यांमध्ये कथितपणे गुंतल्याचा आरोपाखाली चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...
26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा स्वतःच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवणार आहे. ...
आतापर्यंत अज्ञात हल्लेखोरांच्या यादीत लष्करचे दहशतवादी आघाडीवर होते. पण आता जैशचे दहशतवादीही मारले जात असल्याचे तारिकच्या हत्येवरून स्पष्ट झाले आहे. ...
महिनाभरात तिसऱ्या दहशतवाद्यांच्या म्होरक्याची हत्या. पाकिस्तानमध्ये आता दहशतवाद्यांचेही काही खरे दिसत नाहीय. ...
पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला असून दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते ...
आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता. ...