Israel-Hamas war: इस्राइलने वेस्ट बँक भागात जबरदस्त कारवाई करत हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले आहे. वेस्ट बँक आणि गाझासह अनेक ठिकाणी हमासविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे. ...
मोटारसायकलवरून आलेल्या तीन बंदूकधारींनी फजरच्या नमाजानंतर पंजाबमधील डस्का येथील नूर मदिना मशिदीजवळ लतीफ आणि त्याच्या दोन साथीदारांवर गोळ्या झाडल्या. ...
Gurpatwant singh pannun: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्राइस-पॅलेस्टाइन युद्धातून धडा घेण्याची धमकी दिली आहे. ...