लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

गुरपतवंत सिंह पन्नूला मारण्याचा प्रयत्न; भारतीयाला अटक, अमेरिकेचा दावा - Marathi News | Attempt to kill Gurpatwant Singh Pannun; Indian national arrested in C-Zek, US charges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुरपतवंत सिंह पन्नूला मारण्याचा प्रयत्न; भारतीयाला अटक, अमेरिकेचा दावा

पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. विल्यम्स यांनी गुप्ता यांचे नाव यावेळी घेतलेले नाही, परंतू त्यांनी भारतीय नागरिकाचा उल्लेख केला. ...

दोन ते तीन दहशतवादी बॅग घेऊन आले आहेत..., भलत्याच प्रकारामुळे पोलिस लागले कामाला - Marathi News | Two to three terrorists have come with bags..., the police started to work because of this incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ते तीन दहशतवादी बॅग घेऊन आले आहेत..., भलत्याच प्रकारामुळे पोलिस लागले कामाला

Mumbai: २६/११ च्या हल्ल्याला १५व्या स्मृतिदिनीच मानखुर्दमध्ये दोन ते तीन दहशतवादी आले आहेत, त्यांची भाषा मला समजत नाही, त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे, त्यांच्याकडे बॅग आहे, ही माहिती कॉलरने दिल्याने खळबळ उडाली. ...

गजवा-ए-हिंद कटात पाकिस्तानचा हात! एनआयएच्या छाप्यात अनेक पुरावे सापडले - Marathi News | Pakistan's hand in Gazawa-e-Hind plot! A lot of evidence was found during the NIA raid in Four States today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजवा-ए-हिंद कटात पाकिस्तानचा हात! एनआयएच्या छाप्यात अनेक पुरावे सापडले

एनआयएने रविवारी टाकलेल्या छाप्यात मोबाईल फोन, सिम आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. ...

हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी - Marathi News | Terrorist group Kashmir Fight Threat To Attack On Pm Home Minister And Tourist And Non Kashmiri People | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी

या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथं सर्वाधिक नुकसान होईल. ...

"2 दहशतवादी राहिलेत, त्यांना मारून येतो..."; शहीद सचिनचा वडिलांशी शेवटचा संवाद - Marathi News | rajouri encounter martyr aligarh paratrooper sachin last fone call to father martyrdom before marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2 दहशतवादी राहिलेत, त्यांना मारून येतो..."; शहीद सचिनचा वडिलांशी शेवटचा संवाद

घरी सचिनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. 8 डिसेंबर 2023 रोजी सचिनचं लग्न होणार होतं. घरातील सर्वजण आनंदाने सचिनच्या येण्याची वाट पाहत होते. ...

षडयंत्र! 'मोसाद'चा तो एजेंट ज्यानं भारताशी गद्दारी केली; उल्फाला ६०० शस्त्रे दिली - Marathi News | Mossad agent' helped Ulfa seal its first weapons' deal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :षडयंत्र! 'मोसाद'चा तो एजेंट ज्यानं भारताशी गद्दारी केली; उल्फाला ६०० शस्त्रे दिली

भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार - Marathi News | Rajouri Encounter: Indian Army avenges 4 martyrs, 2 terrorists killed in Rajouri encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार

Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरच्या राजौरीत झालेल्या चकमकीत दोन मेजर आणि तीन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

सैन्याला मोठं यश! राजौरीत टॉप रँक दहशतवाद्याचा खात्मा, होता IED ब्लास्ट आणि स्नायपर एक्सपर्ट - Marathi News | jammu kashmir pakistan dropped ammunition at border by the help of drone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! राजौरीत टॉप रँक दहशतवाद्याचा खात्मा, होता IED ब्लास्ट आणि स्नायपर एक्सपर्ट

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वारी लष्कर-ए-तोएबाचा टॉप रँकचा दहशतवादी असून तो अनेक गोष्टींमध्ये एक्सपर्ट होता. ...