लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील - Marathi News | Hizbul Mujahideen's most wanted commander detained in Delhi; Involved in many activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील

या दहशतवाद्यावर 10 लाखांचे बक्षीस होते. ...

भारताचा आणखी एक शत्रू ठार?; मोस्ट वाँटेड मसूद अजहरला अज्ञातांनी संपवल्याची चर्चा - Marathi News | Most wanted terrorist Masood Azhar was killed by unknown persons, trending again in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा आणखी एक शत्रू ठार?; मोस्ट वाँटेड मसूद अजहरला अज्ञातांनी संपवल्याची चर्चा

पहाटे ५ च्या सुमारास बहावलपूर येथील मस्जिदमधून परतताना काही अज्ञातांनी बॉम्बस्फोट घडवला ...

गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित - Marathi News | Gangster Goldie Brar declared a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

भारतामध्ये निरपराध नागरिकांच्या हत्या घडविण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके यांची तस्करी करण्यात ब्रारचा हात असल्याचा आरोप आहे.  ...

Goldy Brar Terrorist: सिद्धू मुसेवालाची हत्या करणारा गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित - Marathi News | Goldy Brar Terrorist: Gangster Goldy Brar who killed Sidhu Musewala declared terrorist by india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मुसेवालाची हत्या करणारा गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा आरोप असलेला ब्रार कॅनडामध्ये लपला आहे. ...

जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी; केंद्र सरकारची मोठी कारवाई - Marathi News | Another terror outfit tehreek-e-hurriyat banned from Jammu and Kashmir; A major action by the central government amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Terrorist Ban: 27 डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) वर बंदी घातली होती. ...

भारताकडून कुख्यात गँगस्टर लखबीर सिंह लांडा दहशतवादी घोषित; हत्या, बॉम्बस्फोटासह २० गंभीर गुन्हे - Marathi News | Notorious gangster Lakhbir Singh Landa declared a terrorist by India 20 serious crimes including murder bomb blasts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडून कुख्यात गँगस्टर लखबीर सिंह लांडा दहशतवादी घोषित; हत्या, बॉम्बस्फोटासह २० गंभीर गुन्हे

एनआयएच्या विशेष न्यायालयाने यावर्षीच लखबीर सिंह लांडा याची तरणतारण जिल्ह्यात असलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते.  ...

हल्ल्याला ८ दिवस झाले, दहशतवादी सापडेनात; सीमेपलीकडून आणखी घुसखोरीची शक्यता - Marathi News | 8 days after the attack and the terrorists are not found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्याला ८ दिवस झाले, दहशतवादी सापडेनात; सीमेपलीकडून आणखी घुसखोरीची शक्यता

काही हजार जवान दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. ...

हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाला सुरुवात करा; भारताने पाकिस्तानकडे मागणी केल्याचा दावा - Marathi News | Initiate extradition of Hafiz Saeed; Claim that India has demanded from Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाला सुरुवात करा; भारताने पाकिस्तानकडे मागणी केल्याचा दावा

सईद हा पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरत आहे. मोठमोठ्या रॅलींना संबोधित करत आहे. सर्व पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई न करता त्याला संरक्षण पुरवत आहे. ...