लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट, भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी - Marathi News | Lok Sabha Election 2024: Threat of Terrorism on Lok Sabha Elections, Alert Issued on India-Pakistan Border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट, भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी

LokSabha Election 2024: दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ...

मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ - Marathi News | The police are on the alert for giving false information about the entry of militants to Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ

आपत्कालीन सेवा क्रमांकाचा गैरफायदा घेणाऱ्यावर कारवाई ...

Pune: इसिसच्या ‘त्या’ दहशतवाद्यांनी दरोडे, चोऱ्यांमधून उभारला निधी; NIAच्या तपासात निष्पन्न - Marathi News | ISIS 'those' terrorists raise funds from robberies, thefts; NIA investigation results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इसिसच्या ‘त्या’ दहशतवाद्यांनी दरोडे, चोऱ्यांमधून उभारला निधी; NIAच्या तपासात निष्पन्न

महाराष्ट्र आणि गुजरातमधील मेट्रो सिटीमध्ये या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती ‘एनआयए’ने तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर समोर आली आहे... ...

अमेरिका-ब्रिटनचा हुथी दहशतवाद्यांवर येमेनमध्ये एअरस्ट्राइक; संयुक्त हल्ल्यात ११ ठार - Marathi News | Red sea war america britain combine airstrikes kill 11 terrorist in yemen houthi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-ब्रिटनचा हुथी दहशतवाद्यांवर येमेनमध्ये एअरस्ट्राइक; संयुक्त हल्ल्यात ११ ठार

हुथींनी केलेल्या हल्ल्यात ३ जण ठार झाल्यानंतर करण्यात आला प्रतिहल्ला ...

कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर? ज्याला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण... - Marathi News | LeT operative Mohammad Qasim Gujjar declared designated terrorist  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर? ज्याला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी

Terrorist Mohammad Qasim Gujjar : लष्कर-ए-तैयबाचा सदस्य मोहम्मद कासिम गुज्जर याचा अनेक दहशतवादी हल्लांमध्ये समावेश आहे. ...

केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Jamaat E Islami Jammu and Kashmir: Central Government Action; Ban on Jamaat-e-Islami extended for 5 years, says Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश

देशविरोधी कारवाया करणाऱ्या जमात-ए-इस्लामी (जम्मू आणि काश्मीर) संघटनेवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

इराणचा पुन्हा पाकिस्तानात 'सर्जिकल स्ट्राइक'; जैश-अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार - Marathi News | Iran Forces Attack Deep Inside Pakistan On Terrorist Jaish Al Adl Commander Killed After Missile Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा पुन्हा पाकिस्तानात 'सर्जिकल स्ट्राइक'; जैश-अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार

या वर्षी १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा इराणने जैश अल-अदलचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी सीमेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. ...

पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत? - Marathi News | 15 out of 19 Pulwama attack terrorists avenged, where are the other 4? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत?

Pulwama Attack: पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. ...