लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Video: 'पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले', रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओने खळबळ - Marathi News | Video: Monster's 'Sleep of Tongue' by raosaheb danave; Said, 'Pakistan killed 40 terrorists in the country' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले', रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओने खळबळ

Video: सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

नवी दिल्ली, गोव्यासह मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | New Delhi, including the Goa and Mumbai terror attacks, alert of the intelligence agencies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी दिल्ली, गोव्यासह मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा

दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी वाहनांचा वापर होऊ शकतो, अशी देखील माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ...

Jammu and Kashmir : 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना अटक  - Marathi News | three terrorists arrested in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना अटक 

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. ...

आई-वडिलांच्या आर्त विनवणीनंतरही दहशतवाद्यांनी मुलाला ठार केलं - Marathi News | terrorists and a minor boy killed in encounter in bandipora jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडिलांच्या आर्त विनवणीनंतरही दहशतवाद्यांनी मुलाला ठार केलं

जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी क्रुर कृत्य केलं. 12 वर्षाच्या मुलाला ओलीस ठेवून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली ...

पाक दिनाच्या कार्यक्रमात भारत गैरहजर राहणार  - Marathi News | India will remain absent in Pak day programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक दिनाच्या कार्यक्रमात भारत गैरहजर राहणार 

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमानिमित्त दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला भारताचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे ...

पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका - Marathi News | Attacks like Pulwama happen all the time wrong to attack Pakistan says congress leader Sam Pitroda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

पित्रोडांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता ...

काश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार - Marathi News | 4 encounters in kashmir in last 24 hours top commander with 5 terrorist killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार

कारवाईत एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी ...

पाकच्या “नापाक” हरकती सुरुच, एक भारतीय जवान शहीद  - Marathi News | ceasefire violation by Pakistan in Sunderbani sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या “नापाक” हरकती सुरुच, एक भारतीय जवान शहीद 

होळीच्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून गोळीबारी करण्यात येत आहे ...