लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या - Marathi News | BJP Leader Shot Dead In Jammu And Kashmir By Terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या

पोलिसांकडून मारेकरी दहशतवाद्यांचा शोध सुरू ...

शरणार्थी दहशतवाद्यांच्या पत्नींनी मागितले भारताचे नागरिकत्व - Marathi News | Indian citizenship sought by the wives of refugee terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरणार्थी दहशतवाद्यांच्या पत्नींनी मागितले भारताचे नागरिकत्व

भारतीय नागरिकत्व द्या अन्यथा आमचे प्रत्यार्पण करा, अशी मागणी य़ा महिलांनी केली आहे. ...

लष्कराला मोठं यश, काश्मीर खोऱ्यात बुरहान वानी गँगचा खात्मा - Marathi News | Army's big success, the death of Burhan Vani Gang in the Valley of Kashmirjammu and kashmir security forces have big success last surviving member of terrorist burhan wani gang killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला मोठं यश, काश्मीर खोऱ्यात बुरहान वानी गँगचा खात्मा

लतीफ टायगरच्या खात्मानंतर बुरहान वानीची गँगचा नायनाट झाला आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी - Marathi News | encounter between terrorists and security forces in jk shopian district two terrorist reported to be dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवार पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

मसूद अझहरला अजून एक दणका, यूनोच्या कारावाईनंतर पाकिस्ताननेही घातली बंदी  - Marathi News | Pakistan banned on Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहरला अजून एक दणका, यूनोच्या कारावाईनंतर पाकिस्ताननेही घातली बंदी 

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. ...

मोदींनी अतिरेक्यांचे समर्थन केले; भाजप नेत्याची जीभ घसरली - Marathi News | lok sabha election 2019 bjp leader giriraj singh said pm narendra modi supports terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी अतिरेक्यांचे समर्थन केले; भाजप नेत्याची जीभ घसरली

या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गिरीराज सिंह म्हणतात, जेव्हा पासून देशात मोदी सरकार स्थापन झाले, तेव्हापासून मोदीजी अतिरेक्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी सैन्याला देखील शिव्या घातल्या आहेत. ...

'आगे आगे देखो होता है क्या'... मसूद अजहरवरील कारवाईनंतर मोदी बोलले - Marathi News | "Look forward to what?" Narendra Modi said after taking action against Masood Azhar by UN | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आगे आगे देखो होता है क्या'... मसूद अजहरवरील कारवाईनंतर मोदी बोलले

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. ...

श्रीलंकेत झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी  - Marathi News | Prohibition of the channel of Zakir Naik's Peace TV in Sri Lanka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रीलंकेत झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी 

या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. ...