लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

पीओकेतील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून बंद?; लष्करप्रमुख म्हणतात... - Marathi News | No Way To Verify Whether Pakistan Has Closed Down Terrorist Camps Or Not says Army Chief Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीओकेतील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून बंद?; लष्करप्रमुख म्हणतात...

पीओकेतील दहशतवादी तळ बंद केल्याचा पाकिस्तानचा दावा ...

अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा  - Marathi News | One terrorist has been neutralised in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा 

काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील मोहीम लष्कराने पुन्हा एकदा तीव्र केली आहे. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | four terrorists have been killed by security forces, 3 AK series rifles recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

उरणच्या खोपट पुलावर धमकीचा संदेश; एकजण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Threatening message on bridge of Uran; One detained by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरणच्या खोपट पुलावर धमकीचा संदेश; एकजण पोलिसांच्या ताब्यात

या व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याची कबुली दिल्याचंही समजत आहे.  ...

धक्कादायक! ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार; एक महिला ठार - Marathi News | terrorists Firing on family who celebrating Eid ; Kill a woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार; एक महिला ठार

नगीना यांचे पती युसुफ लोन यांचीही दोन वर्षांपूर्वी अज्ञातांनी हत्या केली होती.  ...

ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये दगडफेक; दहशतवाद्यांचे पोस्टर झळकावले - Marathi News | Stone pelting in Kashmir on the day of Eid; Terrorists posters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये दगडफेक; दहशतवाद्यांचे पोस्टर झळकावले

तरुणांनी ईदच्या दिवशी नमाज पठन करून भारत विरोधी नारे देण्यास सुरुवात केली. ...

जन्मदिनीच तिरंग्यात लपेटून मुलगा परतला, वीरपित्यानं केला अखेरचा सॅल्यूट - Marathi News | Army jawan's dead body arrives home on birthday, father says proud of son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मदिनीच तिरंग्यात लपेटून मुलगा परतला, वीरपित्यानं केला अखेरचा सॅल्यूट

आग्र्यातील बीसलपूर निवासी रामवीर चतुर्वेदी हे निवृत्त सुभेदार आहेत. ...

काश्मिरात मारले गेलेले ७५ टक्के अतिरेकी स्थानिक - Marathi News | 75 percent of the local terrorists who were killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात मारले गेलेले ७५ टक्के अतिरेकी स्थानिक

यावर्षी १०३ अतिरेकी ठार : अतिरेकी संघटनेत सहभागी होणाऱ्या तरुणांच्या संख्येत घट ...