लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा  - Marathi News | kashmir army took revenge jaish e mohammed 19 year old ied expert munna lahori killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा 

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.  ...

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | Two terrorists gunned down by security forces in Bunbazaar, Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ...

४० हजार दहशतवादी पाकमध्येच; इम्रान खान यांची कबुली - Marathi News |  3,000 terrorists in Pakistan alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४० हजार दहशतवादी पाकमध्येच; इम्रान खान यांची कबुली

आधीच्या सरकारांनी वस्तुस्थिती लपवली ...

व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करण्याची कायदादुरुस्ती मंजूर - Marathi News | Approved the law to declare a person a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करण्याची कायदादुरुस्ती मंजूर

लोकसभेची संमती : विरोधकांच्या टीकेला गृहमंत्र्यांचे उत्तर ...

माओवादी, नक्षलींचे पाक दहशतवादी संघटनेशी संबंध - Marathi News | Maoists, Naxals Relationship with Pak Terrorist Organization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माओवादी, नक्षलींचे पाक दहशतवादी संघटनेशी संबंध

राज्य सरकारचा दावा; घातपात घडविण्याचा प्रयत्न ...

'त्या' १० जणांना प्रसादात प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घ्यायचा होता - Marathi News | Ats Files Charge Sheet Against 10 Men arrested from mumbra aurangabad For Attempting To Poison Maha Prasad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'त्या' १० जणांना प्रसादात प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घ्यायचा होता

मुंब्रा, औरंगाबादमधून जानेवारीत १० जणांना झाली होती अटक ...

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Juridial Custody for 14 days to Hafiz Saeed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे.  ...

आता सर्जिकल स्ट्राईक आणखी अचूक होणार; आकाशातून शत्रूच्या हातातलं घड्याळही दिसणार - Marathi News | isro to lauch cartosat satellite in september october to keep eye on pakistan will help in surgical strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सर्जिकल स्ट्राईक आणखी अचूक होणार; आकाशातून शत्रूच्या हातातलं घड्याळही दिसणार

इस्रोकडून लवकरच नव्या उपग्रहाचं प्रक्षेपण ...