लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

२६ जानेवारीला होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ५ दहशतवाद्यांकडून स्फोटके जप्त - Marathi News | Terrorist attack plotted on 26 January busted ; Explosive seized from 5 terrorists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६ जानेवारीला होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ५ दहशतवाद्यांकडून स्फोटके जप्त

जैश - ए - मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या ...

दहशतवाद्यांकडून उपअधीक्षकास मिळाले १२ लाख; प्रजासत्ताकदिनी घातपाताचा होता कट - Marathi News | Deputy Superintendent receives Rs 12 lakh from terrorists; The day of the Republic was deadly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांकडून उपअधीक्षकास मिळाले १२ लाख; प्रजासत्ताकदिनी घातपाताचा होता कट

श्रीनगरमधील इंदिरानगर येथे घरी या दहशतवाद्यांना ठेवल्याचे सिंग यांनी कबूल केले. सिंग यांचे घर लष्कराच्या १५ कॉर्प्स मुख्यालयाशेजारी आहे. ...

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले - Marathi News | Presidential Medal Winner of Police Officer Who transport terrorists; Millions of rupees seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले

संसद हल्ल्यातही हात? अफजल गुरूने भर न्यायालयात सांगितले होते ...

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला अटक - Marathi News | Deputy Superintendent of Police arrested with two terrorists in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला अटक

एके-४७ रायफली, हातबॉम्ब जप्त; कारवाईमुळे खळबळ ...

धक्कादायक...! श्रीनगर विमानतळाचा पोलिस अधिकारीच दहशतवाद्यांना कारमधून सोडत होता - Marathi News | Shocking ...! Srinagar airport police officer was releasing the terrorists from his car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...! श्रीनगर विमानतळाचा पोलिस अधिकारीच दहशतवाद्यांना कारमधून सोडत होता

श्रीनगर विमानतळावर एका पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ...

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक  - Marathi News | A Dsp Arrested In A Car Along With Two Hizbul Mujahdeen And Lashker-E-Taiba Militants In South Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक 

पोलीस उपअधीक्षक राष्ट्रपती पदक विजेता आहे. ...

गुजरात एटीएसने आयसिसच्या दहशतवाद्याला केली अटक - Marathi News | Gujarat ATS arrested ISIS terrorist from vadodara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात एटीएसने आयसिसच्या दहशतवाद्याला केली अटक

गेल्या १० ते १२ दिवसांपासून जफर वडोदऱ्यात आयसिसच्या मोड्युलचे प्रसार करण्यासाठी आला होता.  ...

सुलेमानींना मारणाऱ्या अमेरिकन सैन्यालाच इराणने घोषित केले दहशतवादी  - Marathi News | Iran designates all US forces 'terrorists' for killing General Qassem Soleimani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुलेमानींना मारणाऱ्या अमेरिकन सैन्यालाच इराणने घोषित केले दहशतवादी 

सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे ...