लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश - Marathi News | Around 300 terrorists preparing to infiltrate in jammu and kashmir indian army increased surveillance on loc sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे.  ...

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली - Marathi News | lashkar e taibas trf warns hizbul mujahideen to stop attacks on kashmiri people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir 2 unidentified terrorists 1 hardcore associate of terrorists killed SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...

काश्मिरात यावर्षी ५० अतिरेक्यांना केले ठार - Marathi News | 50 terrorists killed in Jammu and Kashmir in 2020 18 during lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात यावर्षी ५० अतिरेक्यांना केले ठार

लॉकडाऊनमध्ये १८ अतिरेकी मारले; चकमकीत १७ जवान शहीद ...

सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात - Marathi News | Be careful! in lockdown, Naxals, Terrorists in search of opportunities; Don't fall into the trap of the unemployed pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात

नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांकडे त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | JammuAndKashmir 2 terrorists killed in Operation Melahura Shopian SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...

पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब' - Marathi News | Pakistan's played big game; Over 4,000 terrorists 'disappeared' from ban list hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब'

फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे यादीमध्ये पाकिस्तानचे नाव आहे. ...

Coronavirus: पाकच्या नापाक हरकतींचा लष्कर प्रमुखांनी घेतला समाचार; आम्ही औषधं पाठवतोय पण... - Marathi News | Coronavirus: Pakistan Is Sending Terrorists Even In Corona Pandemic Said Indian Army Chief pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: पाकच्या नापाक हरकतींचा लष्कर प्रमुखांनी घेतला समाचार; आम्ही औषधं पाठवतोय पण...

अशा संकट परिस्थितीत पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीवर लष्करप्रमुखांनी भाष्य केलं ...