लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी - Marathi News | Terrorist attack on army patrolling team in Kashmir, soldier injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

या हल्ल्यात सैन्यातील एका सैनिकाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये भाजपात राजीनामा सत्र सुरुच; आतापर्यंत ४० पेक्षा जास्त नेत्यांनी पक्ष सोडला - Marathi News | Fearing for life, several BJP workers resign in Kashmir after string of attacks on party leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जम्मू काश्मीरमध्ये भाजपात राजीनामा सत्र सुरुच; आतापर्यंत ४० पेक्षा जास्त नेत्यांनी पक्ष सोडला

अलीकडेच काश्मीरच्या सरपंच आणि पंचायत समितीच्या सदस्यांसह पक्षाच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे पक्षातील अनेक जणांवर दहशतीचं सावट आहे. ...

मोठं यश! काश्मीरनंतर जम्मूमधील टेरर फंडिंगचा भांडाफोड; ६ जणांना अटक - Marathi News | Terror funding scandal busted in Jammu after Kashmir; 6 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठं यश! काश्मीरनंतर जम्मूमधील टेरर फंडिंगचा भांडाफोड; ६ जणांना अटक

जम्मू-काश्मीर पोलिस हे एक मोठे यश मानत आहेत. त्यांची विचारपूस केल्यानंतर आणखी काहींना अटक केली जाऊ शकते असा दावा पोलिसांनी केला  आहे. ...

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या - Marathi News | bjp leader and sarpanch sajad ahmad khanday shot dead by terrorist in jammu kashmir kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या

काश्मीर खोऱ्यात गेल्या ४८ तासांत सरपंचांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. ...

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी - Marathi News | Gorakhpur on the target of terrorists; High alert issued on the backdrop of Ram mandir bhoomi pujan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन ते १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष सतर्कता बाळगली जावी. ISIच्या आदेशानुसार अफगान ट्रेंड फियादीन दहशतवाद्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. ...

अफगाणिस्तानात पाक सैन्याने 20 तालिबानी दहशतवाद्यांना दिले प्रशिक्षण, भारतात घातपाताचा कट - Marathi News | intel input warns of terrorist trained by pakistan army areplanning attack in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानात पाक सैन्याने 20 तालिबानी दहशतवाद्यांना दिले प्रशिक्षण, भारतात घातपाताचा कट

त्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले आहे. ...

कुख्यात दहशतवादी संघटना ISIS च्या निशाण्यावर भारत? यूएन रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा - Marathi News | India targeted by terrorist organization ISIS? A sensational revelation in a UN report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात दहशतवादी संघटना ISIS च्या निशाण्यावर भारत? यूएन रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा

भारतात ISIS कोविड १९ नावाखाली लोकांकडून पैसे मागत आहेत, लोकांमध्ये त्यांचा प्रोपेगेंडा पसरवत आहे. ...

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड   - Marathi News | Large number of ISIS terrorists in Kerala, Karnataka, UN report reveals shocking information | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे. ...