लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

अल कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक - Marathi News | 9 Al Qaeda terrorists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक

एनआयएने उधळला हल्ल्यांचा कट; पश्चिम बंगाल, केरळमध्ये धाडसत्र ...

मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट - Marathi News | 9 Al-Qaeda operatives arrested by NIA, in raids conducted at multiple locations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलमध्ये छापेमारी करत  अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ...

शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश - Marathi News | Army Indicts Troops In Shopian Encounter That Killed 3 Men, Orders Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते. ...

म्हणे, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तानचं प्रचंड योगदान अन् बलिदान; चीनला पुळका - Marathi News | China said Pakistan's huge contribution and tremendous sacrifice in the fight against terrorism; Embrace China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तानचं प्रचंड योगदान अन् बलिदान; चीनला पुळका

चीनला पाकिस्तानचा इतका पुळका का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. ...

95 मनिटांचं ऑपरेशन, नागपूरच्या एचपीसीएलमध्ये दहशतवादी शिरतात तेव्हा... - Marathi News | 95-minute operation, when terrorists infiltrate HPCL in Nagpur ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :95 मनिटांचं ऑपरेशन, नागपूरच्या एचपीसीएलमध्ये दहशतवादी शिरतात तेव्हा...

३४ कमांडोजनी केली फायरिंग : एक दहशतवादी ठार, दुसरा जेरबंद : दीड तास चालले ऑपरेशन : परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण ...

बाबो! ईमेल नाही तर पॉर्न व्हिडीओतून साथीदारांशी बोलत होता लादेन, अ‍ॅक्टदरम्यान पुटपुटत होत्या तरूणी! - Marathi News | Experts revealed Osama Bin Laden sends encrypted messages in adult movie cds to terrorists | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ईमेल नाही तर पॉर्न व्हिडीओतून साथीदारांशी बोलत होता लादेन, अ‍ॅक्टदरम्यान पुटपुटत होत्या तरूणी!

लादेनला पाकिस्तानातील एबटाबादमध्ये मारण्यात आलं होतं. जिथे तो राहत होता तिथे कोणताही कॉम्प्युटर नव्हता आणि ना इंटरनेट कनेक्शन होतं. या घरात लादेन २२ लोकांसोबत राहत होता. ...

दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक - Marathi News | two terrorists of babbar khalsa international arrested in north west delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकी दरम्यान या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.  ...

काश्मीरमधल्या बारामुल्लात सुरक्षा दले अन् अतिरेक्यांमध्ये चकमक, लष्कराचा एक अधिकारी जखमी - Marathi News | encounter between security forces and terrorists in baramulla of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधल्या बारामुल्लात सुरक्षा दले अन् अतिरेक्यांमध्ये चकमक, लष्कराचा एक अधिकारी जखमी

सध्या सुरक्षा दलाने अतिरेक्यांना घेराव घातला आहे आणि गोळीबार सुरूच आहे. ...