दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...
पंजाबमधील मोस्ट वॉटेंड गुंड आणि खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला भारतात आणण्यात आले आहे. खलिस्तानी दहशतवाद्याला केलेली अटक गुप्तचर यंत्रणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. ...
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले असून, लावापोरा भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. ...