Jammu And Kashmir And Mehrazuddin Halwai : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...
गेल्या काही घटनांनंतर सरकार अशा प्रकारच्या हल्ल्यांबद्दल अनभिज्ञ नव्हते. नुकतेच नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले होते कीत्त्वाच्या सुरक्षा संस्थांवर ड्रोन हल्ले रोखण्यासाठी प्रोटोकॉल (एसओपी) निर्देश जारी केले गेले आहेत. ...
Pulwama encounter: दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन गावाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली होती. ...
तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबं इस्लामाबादमध्येच राहतात, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने दिली आहे. ...
jammu drone attack : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जशी कारवाई केली होती, तशीच कारवाई पुन्हा करावी. ...