तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत आणि काश्मीरसंदर्भात अफगाणिस्तानचा दृष्टिकोन काय असेल? हा प्रश्नदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत आणि काश्मीरबाबतचा पाकिस्तानचा दृष्टिकोन हा सर्वश्रुत आहे. ...
काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी असाच देखावा बघायला मिळाला. विमानतळाला लक्ष्य करून हे रॉकेट डागण्यात आले होते. हे पाचही रॉकेट विमानतळाजवळूनच डागण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ...
तालिबानने गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. (Taliban in Afghanistan) ...
संरक्षण दलांचा इशारा : काबूलमधून सुटलेले दहशतवादी पुन्हा सक्रिय . भारतीय सुरक्षा दलांनी यावर्षी ‘जैश’च्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा येथे लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड माेहम्मद इस्माईल आणि अब्दुल गाझी यांनाही ३१ जु ...