लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी - Marathi News | nia files chargesheet on Pahalgam Terror Attack kanpur youth Shubham Dwivedi wife aishanya says thank you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे ...

उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले - Marathi News | Jammu-Kashmir: Encounter with Jaish-e-Mohammed terrorists in Udhampur; Security forces cordon off the entire area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले

Jammu-Kashmir: येथील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे. ...

"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल - Marathi News | sydney bondi beach attack 16 killed anti semitic terrorism attacker called mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल

Bondi Beach Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बॉन्डी बीचवर झालेल्या हल्ल्यात १६ जणांचा मृ्त्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ...

"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा - Marathi News | sydney terrorist attack australia bondi beach shooting terrorist mother reaction about his son | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा

Bondi Beach Shooting : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात झालेल्या गोळीबारात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद - Marathi News | bondi beach shooting ahmed al ahmed story who saved many naveed akram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद

१० वर्षांपूर्वी सीरियातून ऑस्ट्रेलियात आलेल्या अहमद अल अहमदने आपल्या जीवाची पर्वा न करता एका दहशतवाद्याला आव्हान दिलं. ...

Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे - Marathi News | How did the terrorists who opened fire on Sydney Beach reach Australia from Pakistan Claims about terrorist father and son | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर

Australia Bondi Beach Shooting: धक्कादायक गोष्ट म्हणजे, साजिद अकरमकडे सहा बंदुकांचा वैध परवाना होता आणि हल्ल्यासाठी त्याने याच शस्त्रांचा वापर केला... ...

सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार - Marathi News | New twist in Sydney attack, Pakistani connection revealed; Terrorist father and son opened fire together | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार

हा दहशतवादी हल्ला घडवणारे साजिद आणि नवीद अकरम यांनी घरातून बाहेर निघताना दक्षिणी सागरी किनाऱ्यावर मासे पकडायला चाललोय असं सांगितले. ...

दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी - Marathi News | ED, ATS raid Borivali village in Padghya overnight for allegedly funding terrorist activities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी

या कारवाईत अनेक संशयास्पद घरांवर धाड टाकली. त्याठिकाणी आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली जात आहे. ...