लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, ६ दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव - Marathi News | ganderbal attack terrorist killed doctor shahnawaz daughter marriage took-place 12 days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, ६ दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव

हल्ल्यात बडगामचे रहिवासी असलेले डॉ. शाहनवाज अहमद डार यांचाही मृत्यू झाला होता. ...

"दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं"; आर्किटेक्टच्या लेकीने फोडला टाहो - Marathi News | ganderbal attack architect killed daughter says terrorists are very dirty they killed my father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं"; आर्किटेक्टच्या लेकीने फोडला टाहो

जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

"मोठा हल्ला होणार, एअर इंडियाने प्रवास करू नका"; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी - Marathi News | Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu has again issued a threat to air india travelers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोठा हल्ला होणार, एअर इंडियाने प्रवास करू नका"; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी

खलिस्तानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा हवाई प्रवाशांना धमकी दिली आहे. ...

"दहशतवाद्यांना सोडणार नाही"; जम्मू काश्मीरमध्ये ७ जणांच्या हत्येनंतर भडकले अमित शाह - Marathi News | We will get a strong reply said Amit Shah on Ganderbal Terrorist Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहशतवाद्यांना सोडणार नाही"; जम्मू काश्मीरमध्ये ७ जणांच्या हत्येनंतर भडकले अमित शाह

Amit Shah : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कडक इशारा दिला आहे. ...

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF जवानांचे चोख प्रत्युत्तर; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले - Marathi News | Terrorist Firing in Manipur; A befitting reply by CRPF jawans; Citizens were moved to safe places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF जवानांचे चोख प्रत्युत्तर; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

दोन दहशतवाद्यांना केली अटक ...

सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा - Marathi News | 150 terrorists preparing to infiltrate into India from across the border and security forces warned to be more alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा

दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीसंदर्भात विविध सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली आहे. सीमेवर कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून बीएसएफ सतर्क असून लष्कराच्या सहकार्याने उपाययोजना केल्या आहेत. ...

केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी - Marathi News | MHA Ban On HUTI: Centre's Action; Banned on 'Hizb-ut-Tahrir' terrorist organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी

MHA Ban On HUTI: संघटनेला बेकायदेशीर घोषित करताना गृह मंत्रालयाने हिज्ब-उत-तहरीर भारताच्या लोकशाहीसाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. ...

Ratnagiri: चिपळूणमध्ये एटीएसकडून सहाजण ताब्यात; अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप - Marathi News | Six arrested by Anti Terrorism Squad in Chiplun; Accused of providing money to extremist organizations | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चिपळूणमध्ये एटीएसकडून सहाजण ताब्यात; अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप

चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश ... ...