लॉकडाऊन झाल्याने पाकिस्तानची हालत न घर का, न घाट का अशी झाली असून जगाकडे भीक मागितली जात आहे. त्यातच जागतिक वित्तीय संस्थांनी मदत देऊ केली आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई करायची आहे. ...
काश्मिरातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूचा भारतीय जवानांनी पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा येथे झालेल्या चकमकीत खात्मा केला. रियाज नायकू A++ कॅटेगिरीतील दहशतवादी होता. ...