लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण - Marathi News | 26-11 Mumbai attacks The fear of a terrorist attack on Mumbai remains 14 years to bitter memories of 26-11 attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण

समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. ...

दहशतवादाचा एकट्याच्या बळावर पराभव शक्य नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मत - Marathi News | Terrorism cannot be defeated by force alone, says Union Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाचा एकट्याच्या बळावर पराभव शक्य नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मत

नवी दिल्ली : कोणताही देश एकट्याच्या बळावर दहशतवादाला पराभूत करू शकत नाही. दहशतवादाचा धोका सतत वाढता असून, त्याला कोणत्याही ... ...

‘ते’ दहशतवाद्यांवरील कारवाई रोखतात, नरेंद्र मोदींचा चीन, पाकिस्तानला टोला - Marathi News | 'They' prevent action against terrorists, Narendra Modi's attack on China, Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ दहशतवाद्यांवरील कारवाई रोखतात, मोदींचा चीन, पाकिस्तानला टोला

Narendra Modi : काही देश दहशतवादाचे समर्थन करतात तर काही अतिरेक्यांवरील कारवाई रोखून अप्रत्यक्षपणे तेच करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तान आणि चीनचा स्पष्ट संदर्भ देत लगावला. ...

"दहशतवादास कुठलाही धर्म, देश किंवा समुहाशी जोडता कामा नये" - Marathi News | "Terrorism should not be associated with any religion, country or group.", Says Amit Shah in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहशतवादास कुठलाही धर्म, देश किंवा समुहाशी जोडता कामा नये"

दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ...

टेरर फंडिंगवर लगाम; भारतात 'No money for terror' परिषदेचे आयोजन, पाकिस्तान नसणार - Marathi News | terror funding; India will host 'No money for terror' conference, Pakistan an afghanistan will not come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेरर फंडिंगवर लगाम; भारतात 'No money for terror' परिषदेचे आयोजन, पाकिस्तान नसणार

टेरर फंडिंग रोखण्यासाठी उद्यापासून भारतात 'नो मनी फॉर टेरर' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

India Pakistan, LOC: पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन - Marathi News | Pakistan drone activity spotted in Indian LOC in Jammu Kashmir Police launch search operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन

ड्रोनबद्दल समजताच पोलीस दल 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये ...

जयशंकर यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला; भर सभेत असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवला - Marathi News | A special meeting of the United Nations Security Council's Counter-Terrorism Committee was held in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयशंकर यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला; भर सभेत असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवला

संयुक्त राष्ट्र सुरक्षा (UNSC) परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक मुंबईत घेण्यात आली. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; शोपियानमध्ये कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Jammu and Kashmir| Target Killing Again in Jammu and Kashmir; Kashmiri Pandit shot dead in Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; शोपियानमध्ये कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंगच्या घटना सुरू केल्या आहेत. ...