लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश - Marathi News | Attack on meeting in Pakistan, 35 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश

राजकीय सभेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५ ठार, तर २०० जण गंभीर जखमी झाल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘जिओ न्यूज’ने म्हटले आहे. ...

इंजिनीअरने केले टेरर फंडिंग; दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्याच्या साथीदाराला रत्नागिरीतून एटीएसने उचलले - Marathi News | Engineere Terror Funding The accomplice of the terrorist harborer was picked up by the ATS from Ratnagiri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंजिनीअरने केले टेरर फंडिंग; दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्याच्या साथीदाराला रत्नागिरीतून एटीएसने उचलले

या सर्वांना न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. ...

दहशतवाद्याला आश्रय देणारा तो युवक दहशतवादीच; गोंदिया पोलिसांनी दिला दुजारा   - Marathi News | youth who gives shelter to a terrorist is a terrorist Gondia police confirmed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दहशतवाद्याला आश्रय देणारा तो युवक दहशतवादीच; गोंदिया पोलिसांनी दिला दुजारा  

पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या सहकारी युवकाला पोलिसांनी गोंदियातून तीन दिवसांपुर्वी अटक केली होती. ...

महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक - Marathi News | NIA major action in Maharashtra ISIS module case; Terrorist Dr. Adnanali Sarkar arrested from Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक

ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.... ...

मोठी बातमी! पुण्यातून दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ताब्यात; दोघांवरही NIA चे बक्षीस - Marathi News | Big news! Two most wanted terrorists arrested from Pune; NIA award on both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! पुण्यातून दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ताब्यात; दोघांवरही NIA चे बक्षीस

मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. ...

तिघेही भारतात राहिले, प्रेम मात्र पाकिस्तानवर केले : कोर्ट - Marathi News | All three stayed in India, but fell in love with Pakistan: Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिघेही भारतात राहिले, प्रेम मात्र पाकिस्तानवर केले : कोर्ट

लष्करी तळांची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी तिघांना जन्मठेप ...

शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर - Marathi News | Terrorists shoot at Bihari laborers in Shopian Jammu kashmir; Three serious injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर

अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी या घटनेची माहिती सुरक्षा दलाला दिली. ...

‘दहशतवाद जागतिक शांततेला धोका’, SCO बैठकीत PM मोदींनी पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Narendra Modi SCO Summit: 'Terrorism is a threat to global peace', PM Modi tells Pakistan at SCO meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘दहशतवाद जागतिक शांततेला धोका’, SCO बैठकीत PM मोदींनी पाकिस्तानला सुनावलं

SCO Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी SCO Summit मध्ये शाहबाज शरीफांसमोर पाकिस्तानातील दहशतवादावर भाष्य केले. ...