लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

'त्या' वक्तव्याबद्दल विजय देवरकोंडानं मागितली माफी, पाकिस्तानबद्दल बोलताना काय म्हणाला होता? - Marathi News | Vijay Deverakonda Controversy 2025 Tribe Remark Apology Retro Event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' वक्तव्याबद्दल विजय देवरकोंडानं मागितली माफी, पाकिस्तानबद्दल बोलताना काय म्हणाला होता?

'रेट्रो'च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमातील वक्तव्यावरुन निर्माण झाला नवा वाद. ...

"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले - Marathi News | Former American NSA John Bolton spoke clearly on the Pahalgam terror attack says India has full right to take action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले

"पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताला पाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे... ...

"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान - Marathi News | Jammu Kashmir farooq abdullah over pahalgam attack pakistan over indus waters treaty against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले. ...

"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR - Marathi News | fir against singer Sonu Nigam for compare fan song demand to pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

सोनू निगमने भर कॉन्सर्टमध्ये पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करुन असं काय केलं की गायकाविरोधात FIR दाखल करण्यात आला, जाणून घ्या सविस्तर (sonu nigam) ...

भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या... - Marathi News | Pakistan reaches out to Trump to reduce tensions with India says dont want to fight with bigger country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या सहकारी दहशतवादी संघटने टीआरएफने केला होता. ...

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा - Marathi News | pahalgam terror attack update eyewitness woman says terrorists said eat maggie momos to stop in baisaran valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला भेट दिलेल्या पर्यटकांनी या घटनेबद्दल अनेक खुलासे केले आणि अजूनही अनेक पर्यटक याबाबत माहिती देत आहेत. ...

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी - Marathi News | Pahalgam Terror Attack terrorists changed plan last moment attacked baisaran valley they wanted to target betaab vally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक नवीन खुलासा समोर आला आहे. ...

'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर! - Marathi News | pahalgam terror attack Now we will have to ask that name Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal put up posters in Bhopal | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!

Pahalgam Terror Attack : खरे तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून आणि कलमा पढायला सांगून निष्पाप आणि निरपराध लोकांना मारल्याची घटना समोर आली होती. ...