लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

"आता बास करा की... जरा माणुसकी शिका, धर्माच्या नावाखाली", केतकी माटेगावकरची पोस्ट - Marathi News | Pahalgam Terror Attack Live Updates Ketaki Mategaonkar Reacted On Terrorism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता बास करा की... जरा माणुसकी शिका, धर्माच्या नावाखाली", केतकी माटेगावकरची पोस्ट

बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी राग व्यक्त केला आहे. ...

"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग - Marathi News | Pahalgam Terror Attack Terrorists asked to recite Ayat, then shot at businessman, girl recounts horrific incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यानंतर, अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे काही प्रसंगही समोर येत आहे. ...

पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव - Marathi News | The road to Baisaran Valley in Pahalgam is difficult and complicated, there is no security guard, the experience of a tourist from Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

पहलगामच्या या भागात एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही, फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते ...

Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला - Marathi News | pahalgam terror attack militants killed us based kolkata techie bitan adhikary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला

Pahalgam Terror Attack : बिटन गेल्या १० वर्षांपासून अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहत होता. तो अवघ्या १० दिवसांपूर्वीच कोलकाता येथील त्याच्या घरी आला होता. ...

Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी - Marathi News | Pahalgam Terror Attack odisha man killed in kashmir in front of family prashant satpathy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला आहे. ...

जम्मू-काश्मिरमध्ये नागपुरातील २२५ पर्यटक अडकून; सर्व पर्यटक सुखरूप - Marathi News | 225 tourists from Nagpur stranded in Jammu and Kashmir; All tourists safe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जम्मू-काश्मिरमध्ये नागपुरातील २२५ पर्यटक अडकून; सर्व पर्यटक सुखरूप

Nagpur : नागपुरातील जिल्हा प्रशासन या पर्यटकांवर बारीक लक्ष ठेवून ...

‘द काश्मीर फाइल्स’ केवळ चित्रपट नव्हता, एक इशारा होता! पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले विवेक अग्निहोत्री? - Marathi News | Vivek Agnihotri Reaction On Pahalgam attack says The Kashmir Files was not just a movie it was a warning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द काश्मीर फाइल्स’ केवळ चित्रपट नव्हता, एक इशारा होता! पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

पहलगाम हल्ल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या द काश्मिर फाइल्स सिनेमाचा दाखला दिलाय ...

"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन - Marathi News | The Indian government knows very well how to deal with them we are also with bharat Assurance from India's friend israel after the Pahalgam Terror Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते. ...