लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा Video चर्चेत, दहशतवाद आणि इस्लाम धर्माबाबत म्हणाला... - Marathi News | Shahrukh Khan Old Video Viral On Of Islam Terrorism Amid Pahalgam Terror Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा Video चर्चेत, दहशतवाद आणि इस्लाम धर्माबाबत म्हणाला...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट - Marathi News | pahalgam attack India vs Pakistan War: Pakistan has been feeding terrorism for the US, Britain for the last 30 years; Pakistani Defense Khwaja Minister reveals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट

India vs Pakistan War: ख्वाजा आसिफ यांनी ब्रिटनच्या स्काय टीव्हीला ही मुलाखत दिली आहे. यात त्यांनी पाकिस्तान दशकांपासून दहशतवादी संघटनांचे समर्थन, सहाय्य आणि त्यांना फंड देण्यात सहभागी असल्याचे म्हटले आहे. ...

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव - Marathi News | Pahalgam Terror Attack nazakat bhai became angel for bjp leader arvind agrawal in pahalgam saved life of his innocent daughter wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगड भाजपा कार्यकर्ते अरविंद अग्रवाल थोडक्यात बचावले आहेत. ...

Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो" - Marathi News | Video Pahalgam Terror Attack I lied to Vinay Narwal wife that he was alive says Pahalgam ATV stand Irshad Ahmad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"

Pahalgam Terror Attack : एटीव्ही स्टँडच्या इरशाद अहमद यांनी एएनआयशी बोलताना नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे ...

"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली- - Marathi News | Bollywood actress hina khan emotional after Pahalgam attack and apology to hindu people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली-

अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून पहलगाम हल्ल्याविषयी हिंदू बांधवांची माफी मागितली आहे. हिनाने सोशल मीडियावर मुस्लीम समाजाला चांगलंच सुनावलं आहे (hina khan) ...

पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Pakistani Actress Mahira Khan Strongly Condemns Pahalgam Terror Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ दिवसांनंतर माहिरा खानने प्रतिक्रिया दिली आहे. ...

"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले... - Marathi News | pakistan minister ishaq dar asks for evidence about pahalgam terror attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...

"भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा." ...

"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण - Marathi News | Why did PM Modi speak English in Bihar speech special reason behind this message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"Today, I say whole world.."; PM मोदींच्या 'इंग्रजी' भाषणामागे खास कारण

PM Modi English Speech, Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढू, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...