लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

पंजाबमध्ये दहशतवाद्यांचे मोठे षडयंत्र!, ISI ने बनवला 'लष्कर-ए-खालसा' नावानं नवा गट - Marathi News | punjab terror pakistani group lashkar e khalsa rpg rocket attack in mohali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये दहशतवाद्यांचे मोठे षडयंत्र!, ISI ने बनवला 'लष्कर-ए-खालसा' नावानं नवा गट

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने पंजाबमधील दहशतवादी कारवायांना खतपाणी देण्यासाठी नव्या नावानं एक संघटना स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Blast: पंजाबमध्ये गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ स्फोट, मोठा पोलीस फौजफाटा तैनात - Marathi News | Blast: Intelligence building blast in mohali Punjab, large police force deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blast: पंजाबमध्ये गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ स्फोट, मोठा पोलीस फौजफाटा तैनात

प्रथमदर्शनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुदैवाने या स्फोटोत जिवीतहानी झाली नाही.  ...

Terror attack on Israel: स्वातंत्र्यदिनी इस्राइलवर भीषण दहशतवादी हल्ला, तीन जणांचा मृत्यू, चार जण जखमी - Marathi News | Terrorist attack on Israel on Independence Day, three killed, four injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वातंत्र्यदिनी इस्राइलवर भीषण दहशतवादी हल्ला, तीन जणांचा मृत्यू, चार जण जखमी

Terrorist attack on Israel: इस्राइलमधील एलाद येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. इस्राइल आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच हा हल्ला झाला. ...

26-11 : ‘त्या’ फाइलचा एक दिवसाचा प्रवास; अशी लावली नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट - Marathi News | 26-11 One day journey of a file; Disposal of bodies of nine terrorists | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :26-11 : ‘त्या’ फाइलचा एक दिवसाचा प्रवास; अशी लावली नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट

२६ नोव्हेंबर २००८ रोजी अजमल कसाब याच्यासह दहा अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह १७५ लोकांचा मृत्यू झाला. तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडले. ...

Indian Army Video: गर्लफ्रेंड आहे ना? भेटायला सुटी नाही दिली तर मला सांग; आर्मी कमांडर जखमी जवानाला भेटले... - Marathi News | Indian Army Video: Do you have a girlfriend? Tell me if you don't get leave to meet her; Chinar Corps Army Commander Meets Wounded Soldier ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: गर्लफ्रेंड आहे ना? सुटी नाही दिली तर मला सांग; आर्मी कमांडर जखमी जवानाला भेटले...

इंडियन आर्मीची Chinar Corps ही एक डिव्हिजन आहे. कमांडरनी जखमी जवानाला त्याच्या गर्लफ्रेंडबाबत विचारले. त्याचे उत्तर ऐकून सारे हसू लागले. याचा व्हिडीओ Chinar Corps ने पोस्ट केला आहे. ...

Kashmir Files: 1990 मध्ये न डगमगलेले काश्मीरी राजपूत आता बिथरले; घाटी सोडण्यास तयार - Marathi News | Kashmir Files: Kashmiri Rajputs who did not waver in 1990 are now scattered; Ready to leave the valley after 6 killing in 11 days by terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1990 मध्ये न डगमगलेले काश्मीरी राजपूत आता बिथरले; घाटी सोडण्यास तयार

Hindu Targeted in Kashmir Valley: दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरु केल्याने काश्मीर सोडण्याच्या धमकीमुळे पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. ...

New York Brooklyn Station Firing : न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर दहशतवादी हल्ला; पाच जणांवर गोळीबार, १३ जखमी - Marathi News | New York Brooklyn subway shooting LIVE updates: 5 shot at, 13 injured, unexploded devices found at NYC train station | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर दहशतवादी हल्ला; पाच जणांवर गोळीबार, १३ जखमी

New York Brooklyn subway shooting: पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या गोळीबारात 13 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. ...

Gorakhnath Temple Attack: दहशतवादी हल्ल्यांचे व्हिडिओ पाहून 'ब्रेन वॉश', ATSच्या चौकशीत मुर्तझा अब्बासीने केले अनेक धक्कादायक खुलासे - Marathi News | Gorakhnath Temple Attack | Murtaza Ahmad Abbasi used to watch terrorist attack and ISIS video | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ISISचे व्हिडिओ पाहून 'ब्रेन वॉश', ATSच्या चौकशीत मुर्तझा अब्बासीने केले अनेक धक्कादायक खुलासे

Gorakhnath Temple Attack: गोरखनाथ मंदिरात जवानांवर हल्ला करणारा आरोपी मुर्तझा अहमद अब्बासी याची लखनऊमध्ये तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात मुर्तझाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...