Terrorist attack on Iran; इराणमधील चाबहार आणि रस्क शहरात दहशतवाद्यांनी हल्ले केले असून यात ११ सुरक्षा कर्मचारी आणि १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात १० सुरक्षा अधिकारीही जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री हा हल्ला झाला, मात्र हल्ल्याची माहिती उशिराने ...
मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या या हल्लायाने संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. रशियात 2004 नंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि शेकडो लोक रुग्णालयात मृत्यूला झुंज दे ...
रशियाची राजधारी मॉस्कोमध्ये शुक्रवारी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे १५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यातील जखमींची संख्या १२० पर्यंत पोहोचली आहे. ...
Russia News: रशियाची राजधानी मॉस्कोमधील (Moscow) एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. ५ हत्यारबंद हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये आतापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ...
Gwadar port Attack: पाकिस्तानमधील ग्वादर येथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने मोठा हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर या बंडखोर गटाने त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ग्वादर बंदरावर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ...