Manipur CM Convoy Attack: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील वाहनताफ्यावर कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी साेमवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला. ...
Jammu Bus Attack: एकीकडे दहशतवादी आमच्या बसवर बेछूट गाेळीबार करत हाेते. मी मुलांना बसमधील आसनांच्या खाली लपविले आणि स्वत: खाली वाकून हाेताे. ते भयावह २०-२५ मिनिटे आयुष्यात विसरू शकणार नाही, हे शब्द आहेत जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात् ...
Reasi Terror Attack News: जम्मूमधील रियासी परिसरात दहशतवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला. यात्रेकरूंना घेऊन जात असलेल्या बसला लक्ष्य करून करण्यात हा हल्ला घडवून आणण्यात आला. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली. त्यात ९ यात्रेकरूंच ...
जम्मू-काश्मीरच्या रियासी भागात माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात 10 भाविकांचा मृत्यू झाला, तर 41 लोक जखमी झाले. ...
शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला. ...