बलुचिस्तान नॅशनल आर्मी या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आपल्या नागरिकांनी पाकिस्तानात सावध रहावे, म्हणून अमेरिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...
Terrorist Attack In Israel: एकीकडे शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणने इस्राइलवर हल्ला चढवला असतानाच दुसरीकडे इस्राइलची राजधानी असलेल्या तेल अवीवजवळच्या जाफा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला ...
शहरातील सर्व मंदिरांना सुरक्षेबाबत सतर्क केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संशयास्पद हालचालीबाबत पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना केले आहे ...
What is petn explosive : लेबनान आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात झालेल्या पेजर स्फोटांनी अवघे जग हादरले. पेजरमध्ये PETN नावाचा स्फोटक पदार्थ ठेवण्यात आला होता. याच PETN पदार्थाबद्दल जाणून घ्या... ...
International News: पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. ...