जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारीदेखील(2 नोव्हेंबर) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातही दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली ...
प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपो-यातील हाजिन येथे आज सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...
पाकिस्तानमध्ये नव्याने नेमलेले राजदूत याओ जिंग यांची एका दहशतवादी संघटनेकडून हत्या केली जाण्याची भीती व्यक्त करत, चीनने या राजदूतासह एकूणच पाकिस्तानमध्ये काम करणाºया चीनी नागरिकांची सुरक्षा वाढविण्याची विनंती पाकिस्तानला केली आहे. ...
अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरली आहे. काबूलमधल्या एका शिया मशिदीत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात नमाज पठण करण्यासाठी आलेल्या 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दि ...