काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी करत दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार केलं जात आहे ...
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला आहे. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं आहे. ...
काबूल पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर एकाला शस्त्रासह अटक केली आहे. ...
लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते ...